“आजी नाही, ही तर माझी बायको….,” 8 वर्षाच्या चिमुरड्याचा पुनर्जन्म झाल्याचा दावा, म्हणतो “आईने तर माझ्या…”

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मैनपुरी (Mainpuri) जिल्ह्यातील एक प्रकरण सध्या चर्चेत आहे. येथील 8 वर्षांच्या एका मुलाने आजी आपली पत्नी असून, आई मुलगी असल्याचा दावा केला आहे. ही आजी नसून, आपली पत्नी आहे असं त्याचं म्हणणं आहे. सुरुवातीला कुटुंबाने तो मस्करी करत असल्याचं समजत दुर्लक्ष केलं. कुटुंबाने ही गोष्ट गांभीर्याने घेतलं नाही. पण नंतर त्याने काही अशा गोष्टी सांगितल्या ज्यामुळे कुटुंबाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण त्या गोष्टी त्याच्या जन्माच्या आधी घडल्या होत्या. एलाउ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही विचित्र घटना घडली आहे. 15 जूनला 8…

Read More