चायनीज मांजामुळं कुटुंबावर संक्रांत, वडिलांसोबत बाइकवर बसलेल्या दोन चिमुरड्यांचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) MakarSakranti News: मकरसंक्रांतीच्याच दिवशी दोन कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चायनीज मांजामुळं दोन चिमुकल्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील धार येथील ही घटना आहे. तर, दुसरी घटना गुजरात जिल्ह्यातील महिसागर जिल्ह्यातील आहे. दोन्ही चिमुकल्यांचे वय सात वर्षे आणि चार वर्षे इतके आहे. दोन्हीही प्रकरणात ही मुलं त्यांच्या वडिलांसोबत बाइकवरुन जात असतानाच ही घटना घडली आहे.  पहिल्या प्रकरणात धार जिल्ह्यात चिमुरडा त्याच्या वडिलांसोबत बाईकवर जात होता. त्याचवेळी रस्त्यात चायनीज मांजामुळं त्याचा गळा चिरला गेला. त्याचवेळी त्याच्या वडिलांनी त्याला रुग्णालयात दाखल केले…

Read More