( प्रगत भारत । pragatbharat.com) MakarSakranti News: मकरसंक्रांतीच्याच दिवशी दोन कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चायनीज मांजामुळं दोन चिमुकल्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील धार येथील ही घटना आहे. तर, दुसरी घटना गुजरात जिल्ह्यातील महिसागर जिल्ह्यातील आहे. दोन्ही चिमुकल्यांचे वय सात वर्षे आणि चार वर्षे इतके आहे. दोन्हीही प्रकरणात ही मुलं त्यांच्या वडिलांसोबत बाइकवरुन जात असतानाच ही घटना घडली आहे. पहिल्या प्रकरणात धार जिल्ह्यात चिमुरडा त्याच्या वडिलांसोबत बाईकवर जात होता. त्याचवेळी रस्त्यात चायनीज मांजामुळं त्याचा गळा चिरला गेला. त्याचवेळी त्याच्या वडिलांनी त्याला रुग्णालयात दाखल केले…
Read MoreTag: सकरत
Makar Sankranti 2024 : ‘संक्रांत आली’ म्हणजे ‘संकट आलं’ असं का म्हणतात? मग संक्रांत ही शुभ की अशुभ?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 : देशभरात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात हा सण वेगवेगळ्या नावाने आणि पद्धतीने साजरा होतो. पंजाबमध्ये लोहरी, हरयाणामध्ये सक्रात, पश्चिम बंगालमध्ये पुष संक्रांती, ईशान्येकडे आसामात मेघ बिहू, दक्षिणेत तामिळनाडूमध्ये पोंगल तर महाराष्ट्रात मकर संक्रांत या नावाने तो ओळखला जातो. या दिवशी काळे वस्त्र आणि तिळगुळ खाण्याची परंपरा आहे. मकर संक्रांत हा सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतो आणि हिवाळा ऋतूशी संबंधित आहे. तर हा सण साजरा करण्यामागे अजून एक हैतू म्हणजे सामाजात आणि लोकांमध्ये गोडवा निर्माण व्हावा म्हणून…
Read MoreWhy Married Women do not celebrate Makar Sankrant as a First Festival After Wedding Know the Reason; नवविवाहित जोडपं मकर संक्रांत पहिला सण म्हणून का साजरा करत नाहीत?
( प्रगत भारत । pragatbharat.com) नवीन वर्ष सुरु झालं की, पहिला सण येतो तो मकर संक्रांत. मकर संक्रांत हा अगदी एका दिवसावर आला आहे. 14 जानेवारी की 15 जानेवारी असा संभ्रम अनेकांच्या मनात आहे. असं असताना नवीन लग्न झालेल्या स्त्रिया पहिला सण संक्रांत आला तर ती साजरी करत नाही. यामागे काय कारण आहे हे जाणून घेऊया. मकर संक्रांत हा सण स्त्रियांच्या अतिशय आवडीचा सण. काळी साडी, हलव्याचे दागिने आणि साज श्रृंगार नटणं हा स्त्रियांच्या अतिशय आवडीचा विषय. हळदी कुकुंवाची देवाण-घेवाण करत हा दिवस अतिशय उत्सहात आणि आनंदात साजरा केला जातो.…
Read MoreMakar Sankranti 2024 : 14 की 15 जानेवारी कधी आहे मकर संक्रांत? जाणून मुहूर्त, सुगड पूजासह संपूर्ण माहिती
( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो. वैदिक ज्योतिषशास्त्र आणि हिंदू धर्मानुसार जेव्हा सूर्य मकर राशीत गोचर करतो त्यादिवशी मकर संक्रांत साजरी करण्यात येते. साधारण सूर्य 14 जानेवारीला मकर राशीत प्रवेश करतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून मकर संक्रांत ही 15 जानेवारीला साजरी करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा 2024 ला मकर संक्रांत 14 की 15 जानेवारी नेमकी कधी साजरी करायची आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती. (When is Makar Sankranti 14th or 15th January know date and time pujan vidhi…
Read MoreMakar Sankranti 2024 : कधी आहे मकर संक्रांत? यंदा वाहन दमदार, जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त आणि विधी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 : हिंदू धर्मात प्रत्येक सणाला आपलं असं वैशिष्ट्य असतं. नवीन वर्षात जानेवारी महिन्यातील पहिला सण असतो तो मकर संक्रांत. प्रत्येक महिन्यात ग्रहांचा राजा सूर्य देव जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो त्याला संक्रांत असं म्हटलं जातं. यानुसार वर्षात सूर्य संक्रांत ही 12 वेळा असते. पण जेव्हा जानेवारी महिन्यात सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्याला मकर संक्रांती म्हटलं जातं. या वर्षी कधी आहे, त्याचं महत्त्व काय आणि यंदा मकर संक्रांतीचं वाहन कुठलं याबद्दल जाणून घेणार आहोत. (makar sankranti 2024 date pooja…
Read More