Makar Sankranti 2024 : 14 की 15 जानेवारी कधी आहे मकर संक्रांत? जाणून मुहूर्त, सुगड पूजासह संपूर्ण माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो. वैदिक ज्योतिषशास्त्र आणि हिंदू धर्मानुसार जेव्हा सूर्य मकर राशीत गोचर करतो त्यादिवशी मकर संक्रांत साजरी करण्यात येते. साधारण सूर्य 14 जानेवारीला मकर राशीत प्रवेश करतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून मकर संक्रांत ही 15 जानेवारीला साजरी करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा 2024 ला मकर संक्रांत 14 की 15 जानेवारी नेमकी कधी साजरी करायची आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती. (When is Makar Sankranti 14th or 15th January know date and time pujan vidhi…

Read More

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करायची? नवरीचा ववसा म्हणजे काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 Sugad Puja Vidhi : हिंदू धर्मात संस्कृती, परंपरांमध्ये सण-उत्सव, व्रत-वैकल्ये याला अन्यय साधणार महत्त्व आहे. नवीन वर्षातील पहिला मोठा सण म्हणजे मकर संक्रांत. देशभरात हा सण वेगवेगळ्या नावाने आणि पद्धतीने साजरा करण्यात येतो. मात्र महाराष्ट्रात या सणाला विशेष महत्त्व असून मकर संक्रांतीचा आदला दिवस, मकर संक्रांतीचा दिवस आणि मकर संक्रांतीचा दुसरा दिवस अशा तीन दिवसाला खास महत्त्व आहे. मकर संक्रांतीला सवाष्ण महिला सुगड पूजा करतात. तुम्ही प्रथमच मकर संक्रांतीला सुगड पूजणार असाल तर जाणून घ्या गड पूजा, विधी आणि साहित्याबद्दल. (Makar Sankranti 2024…

Read More

पत्नीची हत्या करून 2 वर्षे शोधण्याचा ढोंग करत राहिला हवालदार, एक सांगाडा सापडला; मग…

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्ली पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबलला दोन वर्षांपूर्वी आपल्या महिला सहकाऱ्याची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. गळा दाबून हत्या केल्यानंतर त्याने तिचा मृतदेह कालव्यात फेकून दिला होता. कालव्यात फेकताना त्याने मृतदेहला दगड बांधला होता. यामुळे मृतदेह कालव्यातून बाहेर आलाच नाही. तब्बल दोन वर्ष आरोपी पोलिसांना चकवा देत होता. पण अखेर पोलिसांनी आरोपी सुरेंद्र राणा याला अटक केली आहे. या अटकेसह पीडित मोना यादवच्या कुटुंबाला न्याय मिळाला आहे, पण त्यासाठी त्यांना दोन वर्षं पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवत संघर्ष करावा लागला.  आरोपीला अटक केल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीच्या…

Read More