साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (22 ते 28 जानेवारी 2024) : लक्ष्मी नारायण योगामुळे ‘या’ राशींचं नशीब चमकणार, रामलल्ला मिळणार आशिर्वाद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weekly Career Horoscope 22 to 28 January 2024 : या आठवड्याचा पहिला सोमवार 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला विराजमान होणार आहे. त्यात या आठवड्यातील महालक्ष्मी योग आणि लक्ष्मी नारायण योग काही राशींसाठी आर्थिक लाभ घेऊन आला आहे. या आठवड्यात कोणा कोणावर रामलल्लाचा आशीर्वाद बरसणार आहे जाणून साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य. (weekly horoscope money career prediction 22 to 28 January 2024 surya gochar 2024 laxmi narayan yog will give money and success arthik rashi bhavishy zodiac sign) मेष (Aries Zodiac)  या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक…

Read More

Makar Sankranti 2024 : 14 की 15 जानेवारी कधी आहे मकर संक्रांत? जाणून मुहूर्त, सुगड पूजासह संपूर्ण माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो. वैदिक ज्योतिषशास्त्र आणि हिंदू धर्मानुसार जेव्हा सूर्य मकर राशीत गोचर करतो त्यादिवशी मकर संक्रांत साजरी करण्यात येते. साधारण सूर्य 14 जानेवारीला मकर राशीत प्रवेश करतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून मकर संक्रांत ही 15 जानेवारीला साजरी करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा 2024 ला मकर संक्रांत 14 की 15 जानेवारी नेमकी कधी साजरी करायची आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती. (When is Makar Sankranti 14th or 15th January know date and time pujan vidhi…

Read More

22 जानेवारी 2024 ला जन्मणारी मुलं पालटणार पालकांचं नशीब; कारण…

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी 22 जानेवारीलाच का होणार अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन? जाणून घ्या या मागचं ‘खरं’ कारण

Read More

22 जानेवारी ड्राय डे! मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा; या दिवशी मांसमच्छीही मिळणार नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dry Day On January 22: अयोध्येमधील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी 22 जानेवारी रोजी राज्यात ड्राय डेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री साय यांनी एका व्हिडीओ मेसेजच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे. 22 जानेवारी रोजी राज्यामध्ये दारुविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच मांसाची विक्रीही केली जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री काय म्हणाले? “हे आपलं सौभाग्य आहे की छत्तीसगढ भगवान श्रीरामाचं आजोळ आहे. अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी श्रीराम जन्मभूमी मंदिरामध्ये श्री…

Read More

New Year 2024 : 1 जानेवारी 2024 ला 5 शुभ योग! वर्षभर आर्थिक लाभ मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) New Year 2024 : नवीन वर्षाची सुरुवात प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने करतात. काही जण बाहेरगावी फिरायला जातात. तर काही लोक देवदर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात करतात. नवीन वर्ष 2024  सुख, समाधान आणि समृद्धीने भरलेलं असावं हे प्रत्येकाला वाटतं. नवीन वर्ष 2024 हे तुमच्यासाठी सुवर्ण काळ ठरु शकतं, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 1 जानेवारी 2024 काही विशेष राजयोग निर्माण होत आहेत. या दिवशी 5 दुर्मिळ योगामध्ये काही उपाय केल्यास तुम्हाला वर्षभर आर्थिक लाभ होईल असा दावा ज्योतिषशास्त्रात करण्यात आला आहे. (New Year 2024 5 auspicious yoga on 1 January…

Read More

‘या’ राशीच्या लोकांसाठी पुढचे 2 महिने धोक्याचे; जानेवारी 2024 पर्यंत नुसती धाकधूक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mangal Uday 2024: ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही ग्रहाचा उदय आणि अस्त यांचा कालवधी अत्यंत महत्वाचा मानला जातो. ग्रहाचा उदय आणि अस्त यांचा परिणाम राशींवर होत असतो. मंगळ सध्या अस्ताच्या मार्गावर आहे. थेट जानेवारी महिन्यात मंगळ पुन्हा उदयाला येणार आहे.  याचा परिणाम काही ठराविक राशींच्या लोकांवर होणार आहे. यामुळे पुढचे दोन महिने हे संबधित राशींच्या लोकांसाठी धोक्याचे असणार आहेत.  23 सप्टेंबर रोजी मंगळाचा अस्त झाला आहगे.  85 दिवस मंगळ हा कन्या राशीत राहणार आहे. अशा स्थितीत ग्रहस्थितीत बदल होणार आहे. परिणामी काही राशीच्या लोकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक…

Read More

Yayy पगारवाढ! सरकारी कर्मचाऱ्यांनी सप्टेंबर, जानेवारी महिना विसरू नका; पैशांची गणितं आताच समजून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Government Jobs : एखादी ओळखीतील व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये रुजू झाली, की अनेकदा त्या व्यक्तीचं कौतुक सुरूच राहतं. थोडक्यात सरकारी नोकरीविषयी वाटणारं अप्रूप आजही कायम आहे. इथं मिळणारा पगार, सुट्ट्या आणि सुविधा पाहता एखाद्या कर्मचाऱ्याला आणि काय हवं? असाच प्रश्न उरतो. तुमचं कोणी सरकारी नोकरी करतंय का? काय म्हणता तुम्हीच सरकारी नोकरी करताय? मग ही बातमी तुमच्यासाठी.  सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी….  जर तुम्ही केंद्र सरकारच्या अख्त्यारित येणाऱ्या एखाद्या खात्यात नोकरी करता तर, ही बातमी तुम्हाला आनंद देऊन जाणार आहे. केंद्र सरकारच्या वतीनं कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या नावे…

Read More