New Year 2024 : 1 जानेवारी 2024 ला 5 शुभ योग! वर्षभर आर्थिक लाभ मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) New Year 2024 : नवीन वर्षाची सुरुवात प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने करतात. काही जण बाहेरगावी फिरायला जातात. तर काही लोक देवदर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात करतात. नवीन वर्ष 2024  सुख, समाधान आणि समृद्धीने भरलेलं असावं हे प्रत्येकाला वाटतं. नवीन वर्ष 2024 हे तुमच्यासाठी सुवर्ण काळ ठरु शकतं, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 1 जानेवारी 2024 काही विशेष राजयोग निर्माण होत आहेत. या दिवशी 5 दुर्मिळ योगामध्ये काही उपाय केल्यास तुम्हाला वर्षभर आर्थिक लाभ होईल असा दावा ज्योतिषशास्त्रात करण्यात आला आहे. (New Year 2024 5 auspicious yoga on 1 January…

Read More

आज लक्ष्मीपूजनाला मुहूर्त ट्रेडिंगमध्ये सहभागी व्हा, वर्षभर खिशात खेळेल पैसा; जाणून घ्या वेळ आणि महत्त्व

( प्रगत भारत । pragatbharat.com) आज संपूर्ण देशभरात दिवाळी  साजरी केली जात आहे. दिवाळीच्या निमित्ताने आज शेअर बाजाराला तशी सुट्टी असते. पण आजच्या दिवशी एक ट्रेडिंगची खास परंपरा असते. याला मुहूर्त ट्रेडिंग असं म्हणतात. यासाठी फक्त एका तासासाठी शेअर मार्केट खुलं केलं जातं. या एका तासात गुंतवणूकदार छोटी गुंतवणूक करत मार्केटमधील परंपरा कायम ठेवतात. असं म्हटलं जातं की, या दिवशी मुहूर्त ट्रेडिंगमुळे समृद्दी येते आणि संपूर्ण वर्षभर गुंतवणुकदारांना आर्थिक लाभ होतो.  तिन्ही मार्केट्समध्ये होते ट्रेडिंग दिवाळीच्या दिवशी हे मुहुर्त ट्रेडिंग इक्विटी, इक्विटी फ्यूचर अँड ऑप्शन, करन्सी अँड कमोडिटी मार्केट या…

Read More

‘आम्ही वर्षभर रडत राहिलो, पण त्याने…’; ब्रह्मकुमारी आश्रमात सख्ख्या बहिणींची आत्महत्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : उत्तर प्रदेशच्या (UP Crime) आग्रातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. शुक्रवारी आश्रमात राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आग्रा येथील ब्रह्मा कुमारी आश्रमात शुक्रवारी रात्री उशिरा दोन सख्ख्या बहिणींनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दोघांचे मृतदेह एकाच खोलीत वेगवेगळ्या फासांना लटकलेले आढळले. मृतदेहांमध्ये 4-5 फूट अंतर होतं आत्महत्या करण्यापूर्वी दोन्ही बहिणींनी चिठ्ठीही लिहिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (UP Police) घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. आग्रा इथल्या प्रजापती ब्रह्मा कुमारी आश्रमात राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींनी शुक्रवारी…

Read More