आज लक्ष्मीपूजनाला मुहूर्त ट्रेडिंगमध्ये सहभागी व्हा, वर्षभर खिशात खेळेल पैसा; जाणून घ्या वेळ आणि महत्त्व

( प्रगत भारत । pragatbharat.com) आज संपूर्ण देशभरात दिवाळी  साजरी केली जात आहे. दिवाळीच्या निमित्ताने आज शेअर बाजाराला तशी सुट्टी असते. पण आजच्या दिवशी एक ट्रेडिंगची खास परंपरा असते. याला मुहूर्त ट्रेडिंग असं म्हणतात. यासाठी फक्त एका तासासाठी शेअर मार्केट खुलं केलं जातं. या एका तासात गुंतवणूकदार छोटी गुंतवणूक करत मार्केटमधील परंपरा कायम ठेवतात. असं म्हटलं जातं की, या दिवशी मुहूर्त ट्रेडिंगमुळे समृद्दी येते आणि संपूर्ण वर्षभर गुंतवणुकदारांना आर्थिक लाभ होतो.  तिन्ही मार्केट्समध्ये होते ट्रेडिंग दिवाळीच्या दिवशी हे मुहुर्त ट्रेडिंग इक्विटी, इक्विटी फ्यूचर अँड ऑप्शन, करन्सी अँड कमोडिटी मार्केट या…

Read More

धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजनाला सोनं स्वस्त होणार की महाग? समजून घ्या हिशोबाचं गणित

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Rates Latest Update : सणासुदीच्या दिवसांमध्ये आणि त्यातही दिवाळीच्या दिवसांमध्ये शास्त्र म्हणून किंवा शुभ असतं म्हणून अनेकजण सोनं खरेदीला प्राधान्य देतात. त्याआधी वाचा ही बातमी   

Read More