आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानात पेट्रोल भारतापेक्षा ही स्वस्त, एक लीटर पेट्रोल…, पाहा आजचे दर Petrol Diesel Price Today in Mahararashtra Latest Petrol Rate on 16 april 2024 in Mumbai Pune Nagpur New Prices

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol-Diesel Price Today In Marathi: भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. 22 मार्च 2022 पासून सरकारी पेट्रोल कंपन्यांनी इंधनाच्या दरात 15 वेळा वाढ केली आहे. त्यानंतर अद्याप पेट्रोलचे दर 100 च्या खाली उतरले नाही. तर महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात अजूनही पेट्रोलने प्रतिलिटर 107.39 रुपये इतका उच्चांकाने विकले जात आहे. तर दुसरीकडे शेजारचे देश असणारे म्हणजे आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानमध्ये पेट्रोल भारतापेक्षा स्वस्त दरात विकले जात आहे.  सध्या पाकिस्तानात प्रत्येक गोष्टीचा दुष्काळ आहे. यामध्ये रुग्णांना आवश्यक औषधे मिळत नाहीत. देशाची तिजोरी रिकामी आहे.  असे असताना…

Read More

3 कोटी घरं, स्वस्त स्वयंपाकाचा गॅस अन्… लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा घोषणांचा पाऊस

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी आता काहीच दिवस बाकी आहेत. अशातच आता भाजपने निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाचा जाहीरनामा जारी केला.

Read More

रोज वाढणाऱ्या सोन्याच्या दरांना ब्रेक कधी लागणार? येथे वाचा केव्हा होणार स्वस्त! Gold Price Today in maharashtra Gold and Silver Prices Are Breaking Out Higher

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Price Today in Marathi :  गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरांत विक्रमी वाढ होत आहे.  1 एप्रिलपासून सोन्याचा भाव 4,000 रुपये आणि चांदी 7,000 रुपयांनी महागले.  1 एप्रिल रोजी सोने 930 रुपयांना खरेदी केले. 2 एप्रिल रोजी 250 रुपये स्वस्त झाले. 3 एप्रिल रोजी किंमत 750 रुपयांनी वाढली. 4 एप्रिल रोजी 600 रुपये किमतीचे सोने खरेदी केले. 5 एप्रिल रोजी भाव 450 रुपयांनी कमी झाले. 6 एप्रिल रोजी सोन्याने 1310 रुपयांची खरेदी केली. 7 एप्रिल जैसे थे दर होते.  8 एप्रिल 300 रुपयांनी सोने महागले.…

Read More

LPG Gas Price: एकदोन नव्हे, तब्बल 30.50 रुपयांनी गॅस सिलेंडर स्वस्त; काय आहेत नवे दर?

( प्रगत भारत । pragatbharat.com) LPG Gas Cylinder Price Today: निवडणुकीच्या धर्तीवर केंद्राचा मोठा निर्णय. गॅस सिलेंडर दरात मोठी घट. काय आहेत नवे दर? पाहा सविस्तर वृत्त    

Read More

Home Loan आणखी स्वस्त; 'या' बँकेच्या ग्राहकांना मिळणार फायदा, पाहा काय आहे संपूर्ण प्रक्रिया

( प्रगत भारत । pragatbharat.com) Home Loan News : हुश्श! किमान इथं तरी पैसे वाचवता येतील. गृहकर्ज स्वस्त झाल्याच्या बातमीनं तुम्हालाही आनंदच होईल. वेळ न दवडता पाहून घ्या सविस्तर वृत्त   

Read More

Petrol Diesel Prices: लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesesl Price Cut : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी जनतेला काहीसा दिलासा देत मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील शुल्क प्रतिलिटर 2 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मोदी सरकारने हा निर्णय घेतल्याने आता याचा भाजपला येत्या निवडणुकीत कितपत फायदा होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ट्विट करत याची माहिती दिली. तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) माहिती दिली आहे की, त्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सुधारित केल्या आहेत. नवीन किमती 15 मार्च 2024 सकाळी 6 वाजल्यापासून…

Read More

Flipkart Big Upgrade Days Sale get MacBook in Cheap Price;1 लाखाचे मॅकबुक 35 हजार रुपयांनी स्वस्त! फ्लिपकार्टवर बंपर सेलचा घ्या फायदा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Flipkart Big Upgrade Days Sale: तुम्ही आयफोन किंवा अ‍ॅपलचे कोणते नवे प्रोडक्ट घेऊ इच्छित असाल तर फ्लिपकार्टवर बंपर सेल सुरु आहे. फ्लिपकार्ट अपग्रेड डेज सेलचा फायदा घ्यायला विसरु नका. या सेलमध्ये वेगवेगळ्या प्रोडक्टवर जबरदस्त डिस्काऊंट मिळत आहे. यामध्ये अ‍ॅपलचे प्रोडक्ट खरेदी करुन तुम्ही तुमचे हजारो रुपये वाचवू शकता. अ‍ॅपलच्या कोणत्या प्रोडक्टवर सूट मिळतेय? जाणून घेऊया.  अ‍ॅपल मॅकबुक एअर एमआय 1  अ‍ॅपलचे मॅकबुक लॉन्च झाले तेव्हा त्याची किंमत 1 लाख रुपये होती. आता त्यावर 31 हजार 910 रुपयांची सवलत मिळतेय. याची किंमत 67 हजार 990 रुपये…

Read More

Gold Silver Price Today: लग्नाचे दागिने खरेदी करायचेत; सोनं स्वस्त झालं की महाग? तुमच्या शहरातील आजचा दर वाचा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Silver Price Today in Maharashtra: लग्न सराईचे दिवस असताना सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. असं असतानाच तुम्ही देखील आज सोने खरेदी करण्याचे ठरवत असाल तर सर्वात आधी सोन्याचे दर जाणून घ्या. शुक्रवार 9 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या दरात किंचितशी वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅमसाठी 6,496 रुपये मोजावे लागणार आहेत. तर, 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅमसाठी 5,895 रुपये इतकी आहे. (Gold Rate Today) 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत गेल्या आठवड्यापासून -0.88 टक्क्यांनी वाढ झाली आहेत. तर, आज चांदीचा भाव 73,500 प्रति किलो इतका…

Read More

लग्नाचे दागिने खरेदी करायचेत; सोनं स्वस्त झालं की महाग? तुमच्या शहरातील आजचा दर वाचा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold-Silver Price on 9 February 2024: लग्न सराईचे दिवस असताना सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. असं असतानाच तुम्ही देखील आज सोने खरेदी करण्याचे ठरवत असाल तर सर्वात आधी सोन्याचे दर जाणून घ्या. शुक्रवार 9 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या दरात किंचितशी वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅमसाठी 6,496 रुपये मोजावे लागणार आहेत. तर, 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅमसाठी 5,895 रुपये इतकी आहे. (Gold Rate Today) 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत गेल्या आठवड्यापासून -0.88 टक्क्यांनी वाढ झाली आहेत. तर, आज चांदीचा भाव 73,500 प्रति किलो…

Read More

Union Budget 2024: गृहकर्ज स्वस्त होणार? टॅक्स स्लॅबही बदलणार?; 1 फेब्रुवारीला होऊ शकतात घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Finance Minister Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प सादर करणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात अनेक नव्या घोषणा होणार असल्याचं सांगत सर्वसामान्यांच्या अपेक्षा वाढवल्या आहेत. सर्वसामान्यांना केंद्र सरकार करात सवलतींची घोषणा करेल अशी आशा आहे.  अर्थमंत्री राष्ट्रीय पेंशन योजनेत (NPS) जमा केलेली रक्कम काढताना कर आकारण्यासाठी कलम 80C अंतर्गत कर कपात मर्यादा वाढवण्याचाही यात समावेश असेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसंच पगारदार कर्मचार्‍यांना गृहकर्ज परतफेडीसाठी स्वतंत्र कपात…

Read More