Makar Sankranti 2024 Kite Flying is a cheap cure for 6 Serious disease for stay fit and Healthy; अनेक रोगांवर अतिशय स्वस्त उपाय म्हणजे पतंगबाजी, अजिबात करु नका कंजूसी

( प्रगत भारत । pragatbharat.com) 2024 मध्ये, आपल्यापैकी बहुतेकांनी सुदृढ आणि निरोगी राहण्याचा संकल्प केला असेल. पण वर्षभर तुम्ही स्वतःला केलेल्या संकल्पाला पूर्ण करण्यासाठी तयार आहात का? कारण आपली इच्छा नसताना आपण त्यांचे पालन करू शकत नाही. जर असे असेल तर मग स्वतःला फिट आणि उत्साही ठेवण्यासाठी वेळोवेळी काही गोष्टींचा आनंद घेणे अत्यंत गरजेचा आहे.  भारतात 15 जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. तिळगुळासोबतच याबरोबरच या दिवशी पतंग उडवण्याचीही परंपरा आहे. काही ठिकाणी पतंगबाजीच्या स्पर्धाही आयोजित केल्या जाऊ लागल्या आहेत. शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही काही करू शकत…

Read More

Makar Sankranti 2024 : ‘संक्रांत आली’ म्हणजे ‘संकट आलं’ असं का म्हणतात? मग संक्रांत ही शुभ की अशुभ?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 : देशभरात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात हा सण वेगवेगळ्या नावाने आणि पद्धतीने साजरा होतो. पंजाबमध्ये लोहरी, हरयाणामध्ये सक्रात, पश्चिम बंगालमध्ये पुष संक्रांती, ईशान्येकडे आसामात मेघ बिहू, दक्षिणेत तामिळनाडूमध्ये पोंगल तर महाराष्ट्रात मकर संक्रांत या नावाने तो ओळखला जातो. या दिवशी काळे वस्त्र आणि तिळगुळ खाण्याची परंपरा आहे. मकर संक्रांत हा सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतो आणि हिवाळा ऋतूशी संबंधित आहे. तर हा सण साजरा करण्यामागे अजून एक हैतू म्हणजे सामाजात आणि लोकांमध्ये गोडवा निर्माण व्हावा म्हणून…

Read More

Nashik News boy who remove a kite stuck on wires died due to electric shock Before Makar Sankranti

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘…म्हणून मी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली’, शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मिलिंद देवरा यांचं समर्थकांना खुलं पत्र

Read More

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला गुप्त दान का करतात? त्यामुळे कोणते लाभ होतात? हे ‘5’ गोष्टींचे दान करा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला सूर्य उत्तरेकडे प्रवास सुरु करतो आणि त्यामुळे स्वर्गाचे दरवाजे उघडतात, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे मकर संक्रांतीला उत्तरायण असंही म्हटल जातं. मकर संक्रांतीला पवित्र नदीत स्नान करुन सूर्यदेवाला जल अपर्ण करणं शुभ मानलं जातं. त्याशिवाय मकर संक्रांतीला दान केल्यास तुम्हाला शुभ फळं प्राप्त होतात, असं म्हणतात. मकर संक्रांतीला एक अजून प्रथा आहे ती म्हणजे गुप्तदानाची. (Why do give secret donations on Makar Sankranti 2024 What benefits does it bring Donate these 5 things) गुप्तदानाची प्रथा काय आहे? अनेक वर्षांपूर्वी तीळाच्या…

Read More

Makar Sankranti 2024 : लहान मुलांचं का केलं जातं बोरन्हाण? शास्त्रीय कारण जाणून तुम्ही कराल बाळाच बोरन्हाण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 Bornahan : नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. सूर्य संक्रमणाचा उत्सव हा मकर संक्रांतीचा दिवस. यंदा मकर संक्रांत 15 जानेवारीला साजरा करण्यात येणार आहे. महिलांसाठी हळदीकुंकूचा तर पुरुष मंडळी आणि बच्चे कंपनींमध्ये पतंग उडवण्याचा उत्साह असतो. नवीन विवाहित जोडप्यासाठी मकर संक्रांतीचा पहिला सण अतिशय खास असतो. यासोबत मकर संक्रांतीमध्ये बोरन्हाण म्हणजे विदर्भात त्याला लहान मुलांची लूट असं म्हणतात. तर काही ठिकाणी बोरलुट असंही म्हणतात. ही परंपरा आजही साजरी करण्यात येते. बोरन्हाण म्हणजे काय, ती काय साजरी केली जाते त्यामागील शास्त्रीय कारण…

Read More

Makar Sankranti 2024 : सूर्य गोचरमुळे मकर संक्रांतीला 77 वर्षांनंतर अद्भूत योग! ‘या’ राशींचे लोकं होणार श्रीमंत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Surya Gochar and Makar Sankranti 2024 : पौष महिन्यात पिता सूर्यदेव पुत्र शनिच्या घरात म्हणजे मकर राशीत प्रवेश करतो. सूर्यदेवाच्या या संक्रमणाला मकर संक्रांत असं म्हणतात. सूर्यदेव 15 जानेवारीला पहाटे 2.43 ला धनु राशीतून मकर राशीत संक्रमण करणार आहे. यंदा मकर संक्रांतीला सूर्यदेवाची कृपा अधिक प्रभावशील 12 राशींवर पडणार आहे. सूर्यदेवाचं मकर राशीत गोचरसोबत मकर संक्रांतीला 77 वर्षांनी दुर्मिळ योग जुळून आला आहे. मकर संक्रांतीला रवि योग आणि वरियान योग यांची एकत्र संयोग होत आहे. त्याशिवाय तब्बल 5 वर्षांनी मकर संक्रांतीचा सण हा सोमवारी साजरा…

Read More

Makar Sankranti 2024 : संक्रांतीच्या आदल्या दिवशी ‘भोगी’ सणाला केस का धुवावेत?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Makar Sankranti 2024 : 14 की 15 जानेवारी कधी आहे मकर संक्रांत? जाणून मुहूर्त, सुगड पूजासह संपूर्ण माहिती

Read More

Makar Sankranti 2024 : 14 की 15 जानेवारी कधी आहे मकर संक्रांत? जाणून मुहूर्त, सुगड पूजासह संपूर्ण माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो. वैदिक ज्योतिषशास्त्र आणि हिंदू धर्मानुसार जेव्हा सूर्य मकर राशीत गोचर करतो त्यादिवशी मकर संक्रांत साजरी करण्यात येते. साधारण सूर्य 14 जानेवारीला मकर राशीत प्रवेश करतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून मकर संक्रांत ही 15 जानेवारीला साजरी करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा 2024 ला मकर संक्रांत 14 की 15 जानेवारी नेमकी कधी साजरी करायची आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती. (When is Makar Sankranti 14th or 15th January know date and time pujan vidhi…

Read More

Makar Sankranti 2024 : ‘जो न खाई भोगी तो…’, आजीच्या गावरान पद्धतीने बनवा पौष्टिक-चमचमीत भोगीची भाजी, लक्षात ठेवा 3 गोष्टी!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhogi 2024 : मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला महाराष्ट्रात अतिशय महत्त्व आहे. या दिवसाला भोगी असं म्हटलं जातं. यादिवशी एक विशिष्ट प्रकाराची भाजी केली जाते. या दिवशी असं म्हणतात जो न खाई भोगी तो सदा रोगी…याचा अर्थ ही भोगीची भाजी इतकी पौष्टिक आणि आरोग्यवर्धक असते, जी सर्वांनी खायलाच पाहिजे. अशी ही भाजी परंपर पद्धतीने असो किंवा लेकुरवाळी असो कशी करतात याची रेसिपी जाणून घेणार आहोत. (Makar Sankranti 2024 Jo Na Khai Bhogi To make bhogi in grandma Gavran style how to make bhogichi bhaji recipe remember…

Read More

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला शनिदेवाला करा प्रसन्न, फक्त करा 1 गोष्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार वर्षभरात एकूण 12 संक्रांती असतात. याचा अर्थ दर महिन्याला सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. पण मकर संक्रांतीला वैदिक ज्योतिषशास्त्रात आणि हिंदू धर्मात अतिशय महत्त्व आहे. पौष महिन्यात जेव्हा सूर्य उत्तरायणानंतर मकर राशीत गोचर करतो त्या दिवशी मकर संक्रांत साजरी करण्यात येते. गेल्या दोन वर्षापासून यंदाही तिसऱ्यांदा मकर संक्रांती ही 15 जानेवारीला साजरी करण्यात येणार आहे. (Make shani dev Saturn happy on Makar Sankranti 2024 just do 1 thing surya sankranti ) वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीला सूर्य आणि शनिदेवाची…

Read More