Makar Sankranti 2024 : लहान मुलांचं का केलं जातं बोरन्हाण? शास्त्रीय कारण जाणून तुम्ही कराल बाळाच बोरन्हाण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 Bornahan : नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. सूर्य संक्रमणाचा उत्सव हा मकर संक्रांतीचा दिवस. यंदा मकर संक्रांत 15 जानेवारीला साजरा करण्यात येणार आहे. महिलांसाठी हळदीकुंकूचा तर पुरुष मंडळी आणि बच्चे कंपनींमध्ये पतंग उडवण्याचा उत्साह असतो. नवीन विवाहित जोडप्यासाठी मकर संक्रांतीचा पहिला सण अतिशय खास असतो. यासोबत मकर संक्रांतीमध्ये बोरन्हाण म्हणजे विदर्भात त्याला लहान मुलांची लूट असं म्हणतात. तर काही ठिकाणी बोरलुट असंही म्हणतात. ही परंपरा आजही साजरी करण्यात येते. बोरन्हाण म्हणजे काय, ती काय साजरी केली जाते त्यामागील शास्त्रीय कारण…

Read More