( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 Bornahan : नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. सूर्य संक्रमणाचा उत्सव हा मकर संक्रांतीचा दिवस. यंदा मकर संक्रांत 15 जानेवारीला साजरा करण्यात येणार आहे. महिलांसाठी हळदीकुंकूचा तर पुरुष मंडळी आणि बच्चे कंपनींमध्ये पतंग उडवण्याचा उत्साह असतो. नवीन विवाहित जोडप्यासाठी मकर संक्रांतीचा पहिला सण अतिशय खास असतो. यासोबत मकर संक्रांतीमध्ये बोरन्हाण म्हणजे विदर्भात त्याला लहान मुलांची लूट असं म्हणतात. तर काही ठिकाणी बोरलुट असंही म्हणतात. ही परंपरा आजही साजरी करण्यात येते. बोरन्हाण म्हणजे काय, ती काय साजरी केली जाते त्यामागील शास्त्रीय कारण…
Read MoreTag: लहन
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे वाढली डोकेदुखी! लहान मुले आणि वृद्धांना जास्त धोका, कसं कराल संरक्षण? COVID JN 1 variant cases rise Covid Sub-Variant JN1 news in marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) COVID JN.1 variant News In Marathi: सध्या जगभरात कोरोनाचे JN-1 हे नवीन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव लक्षात घेता अत्यंत काळजी घेण्याची गरज आहे. अनेकजण कोरोना महामारीचा एकदा अनुभव घेतल्यामुळे आता बरेच लोक कोरोनाच्या नव्या व्हेरिंएट तितकसं मनावर घेत नाही. मात्र हे निष्काळजीपणाने केल्यास ते अधिक वेगाने पसरण्याची शक्यता असते. आत्तापर्यंत, देशातील 12 पेक्षा जास्त राज्यांमध्ये JN-1 रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारपर्यंत, सुमारे 619 लोकांना नव्या JN.1 सब व्हेरिंएटची लागण झाल्याची नोंद झाली आहे. नवीन JN.1 सब-व्हेरियंट कोरोनाच्या सर्वात धोकादायक ओमायक्रॉन (Omicron) प्रकाराचा उपप्रकार आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्त सर्तक…
Read Moreमसाजच्या नावाखाली लहान मुलींचं लैंगिक शोषण; सेक्स स्कँडलमध्ये माजी राष्ट्राध्यक्षांचंही नाव आलं समोर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Jeffrey Epstein News : जागतिक स्तरावर लक्ष वेधणाऱ्या घटनांमध्ये सध्या एक नाव सातत्यानं पुढे येत असून, त्याभोवती असणारं वादाचं वलय अनेक चर्चांना वाचा फोडत आहे. अमेरिकेतील न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेल्या पुराव्यांमुळं सध्या देशभरात एकच खळबळ माजली असून, Jeffrey Epstein Scam म्हणून या प्रकरणाची चर्चा सुरु आहे. जेफ्री एफस्टीन प्रकरणी सादर करण्यात आलेल्या या पुराव्यांमध्ये अनेक मोठ्या व्यक्तींची नावं असून, यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स अँड्र्यू यांचाही समावेश आहे. कोण आहे जेफ्री एपस्टीन? जेफ्री एपस्टीन हा तोच इसम आहे ज्याच्यावर कैक…
Read Moreआधी मारून टाकलं, मग कपडे टाकून… दिल्लीत तीन लहान मुलांनी तरुणाची केली हत्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Crime : राजधानी दिल्लीतून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. दिल्लीत तीन अल्पवयीन मुलांनी एका 25 वर्षीय व्यक्तीची हत्या केली आहे. एवढ्यावरच न थांबता या मुलांनी कपडे आणि गवताच्या मदतीने तरुणाचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला आहे. तिन्ही मुले संशयितरित्या फिरत असताना आढल्याने पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली. त्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी तिन्ही मुलांना ताब्यात घेऊन या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. दक्षिण पूर्व दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये तीन अल्पवयीन मुलांनी खळबळजनक कृत्य केलं आहे. तिघांनी मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण करुन त्याची…
Read Moreरस्त्याच्या मधोमध त्याने तिला लहान मुलासोबत गाडीतून खाली खेचलं अन् मग…| He pulled her down from the car with the child in the middle of the road and then Couple Fight Video viral internet
( प्रगत भारत । pragatbharat.com) Couple Fight Video : सोशल मीडियावर रोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मनोरंजक असतात तर काही आपल्याला हसविणारे असतात. काही व्हिडीओ तर माहितीपूर्ण असतात. वेगवेगळ्या विषयावर हे व्हिडीओ असतात. या इंटरनेटच्या जगात काही व्हिडीओ इतके धक्कादायक आणि मन हेलावून टाकणाऱ्या असतात की आपल्या तळ मस्तकातील आग डोक्यात जाते. असाच एक भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे. ज्यामध्ये पालकांच्या चुकीची शिक्षा एका तान्हुल्या जीवाला भोगावी लागतेय. (He pulled her down from the car with the child in the middle of the road and…
Read Moreमहिला वेटरनं पतीला 'स्विटहार्ट' म्हटल्यावर पत्नीचा पारा चढला; बदल्यात अशी Tip लिहून दिली की…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Dont Call My Husband Sweetheart Note: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका व्हायरल फोटोची. यावेळी एका महिलेनं चक्क आपल्या पतीला वेट्रेसनं स्वीटहार्ट म्हटलं म्हणून जो राग आला तो तिनं चक्क बिलावर असं काही लिहिलं की त्या वेट्रेसला त्याचा बरोबर संदेश मिळाला.
Read More53 वर्षीय महिलेचा आपल्याच 31 वर्षाने लहान तरुण मुलावर जडला जीव, लग्नही केलं; पण नंतर असं काही झालं…
( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं….पण खरंच असं असतं का? प्रत्येकाच्या प्रेमाची एक व्याख्या ठरलेली असते. म्हणजे प्रत्येकाने प्रेमात पडतानाही काही मर्यादा घातलेल्या असतात. पण काहींसाठी प्रेम करताना या मर्यादा महत्त्वाच्या नसतात. मर्यादा ओलांडून ते या प्रेमाच्या जगाचा आनंद घेत असतात. पण जर एखाद्या महिलेला आपल्याच मुलाशी प्रेम झालं तर….आता यावर प्रत्येकाची वेगळी प्रतिक्रिया असू शकते. पण रशियामध्ये अशी घटना घडली आहे. महिलेचं हे प्रेम फक्त तेवढ्यावरच थांबलं नाही, तर तिने आपल्याच मुलाशी लग्नही केलं. हा मुलगा तिचा सख्खा नसून, सावत्र…
Read More‘मी लिहून देतो, मोदी सरकार सत्तेत येणार नाही,’ राहुल गांधींना दिलेल्या मुलाखतीत सत्यपाल मलिक यांचा दावा
( प्रगत भारत । pragatbharat.com) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी संवाद साधला आहे. 28 मिनिटांच्या चर्चेत राहुल गांधी यांनी सत्यपाल मलिक यांना जम्मू काश्मीर, पुलवामा, अदानी, शेतकरी, जातीय जनगणना, मणिपूर हिंसा यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. या चर्चेदरम्यान सत्यपाल मलिक यांना भाजपा पुन्हा सत्तेत येणार नाही असं छातीठोकपणे सांगितलं. “निवडणुकीला फक्त 6 महिने राहिले आहेत. मोदी सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही हे मी लिहून देतो,” असं सत्यपाल मलिक म्हणाले आहेत. सत्यपाल मलिक यांनी जम्मू काश्मीरबद्दल बोलताना सांगितलं की, तेथील लोकांवर जबरदस्ती केली जाऊ…
Read Moreज्याला पाकिस्तानी चांद्रयान म्हणवले जातेय तसे सॅटेलाईट आपल्याकडे लहान मुलं सुद्धा बनवतात
( प्रगत भारत । pragatbharat.com) पाकिस्तानाचे मून मिशन सध्या चर्चेचा विषय बनला आहे. पाकिस्ताम मून मिशनचे अपडेट समोर येत आहेत. पाकिस्तानचे चंद्रावर जाणारे सॅटेलाईट पाहून खिल्ली उडवली जात आहे.
Read Moreएक्सप्रेसवर दरोडा! महिलांचे दागिने खेचले, पुरुषांना रक्तबंबाळ केलं, लहान मुलांना उलटं पकडून…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Muri Express Robbery: झारखंडमधील लतेहार येथे एका ड्रेनवर दरोडेखोरांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हल्लेखोरांनी केवळ प्रवशांचे पैसे आणि सामन चोरलं असं नाही तर त्यांना बेदम मारहाणही केली. या हल्ल्यात अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. अनेकजण अगदी रक्तबंबाळही झाले. हा हल्ला बरकानाना रेल्वे क्षेत्रामधील बरवाडीह आणि छिपादोहर रेल्वे स्थानकांदरम्यान झाला. महिलांची छेडही काढली मूरीवरुन जम्मूतवीला जात असलेली मूरी एक्सप्रेस ट्रेन लातेहार आणि बारवाडीह स्थनकांदरम्यान असतानाच दरोडेखोरांनी ट्रेनवर हल्ला केला. दरोडेखोरांनी या ट्रेनमधील अनेक प्रवाशांना बेदम मारहाण केली. हा हल्ला रात्री 12 ते 1…
Read More