( प्रगत भारत । pragatbharat.com) COVID JN.1 variant News In Marathi: सध्या जगभरात कोरोनाचे JN-1 हे नवीन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव लक्षात घेता अत्यंत काळजी घेण्याची गरज आहे. अनेकजण कोरोना महामारीचा एकदा अनुभव घेतल्यामुळे आता बरेच लोक कोरोनाच्या नव्या व्हेरिंएट तितकसं मनावर घेत नाही. मात्र हे निष्काळजीपणाने केल्यास ते अधिक वेगाने पसरण्याची शक्यता असते. आत्तापर्यंत, देशातील 12 पेक्षा जास्त राज्यांमध्ये JN-1 रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारपर्यंत, सुमारे 619 लोकांना नव्या JN.1 सब व्हेरिंएटची लागण झाल्याची नोंद झाली आहे. नवीन JN.1 सब-व्हेरियंट कोरोनाच्या सर्वात धोकादायक ओमायक्रॉन (Omicron) प्रकाराचा उपप्रकार आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्त सर्तक…
Read MoreTag: cases
A new variant of Corona spreading rapidly Goa has the highest number of cases and Rajasthan has one death
( प्रगत भारत । pragatbharat.com) Covid JN.1 Cases in India: देशात कोरोनाच्या रूग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. राजधानी दिल्ली आणि राजस्थानमध्ये ही कोरोनाचा सब-व्हेरिएंट JN.1 चे रूग्ण आढळून आल्याने चिंता अजून वाढलीये. राजस्थानमध्ये चार रूग्णांना या व्हेरिएंटची लागण झाल्याचं समोर आलं आहे. याशिवाय केंद्रीय आरोग्य मंत्रायलयाच्या माहितीनुसार, JN.1 च्या सब व्हेरिएंटचे आता 66 रूग्ण असल्याचं समोर आलंय. राजधानी दिल्ली आणि राजस्थानमध्ये कोरोनाच्या नवीन सब-व्हेरियंट JN-1 ची प्रकरणं समोर आली आहेत. राजस्थानमधील चार रुग्णांमध्ये या प्रकाराची पुष्टी झालीये. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचंही समजतंय. दिल्लीत कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या तीन नमुन्यांच्या जीनोम…
Read MoreCorona JN 1 percent increase in corona cases WHO also expressed concern said
( प्रगत भारत । pragatbharat.com) Corona JN.1: कोरोनाच्या रूग्णांमध्ये पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होताना दिसतेय. अशातच आता JN.1 या नवीन सब व्हेरिएंटमुळे लोकांच्या मनात घबराट पसरलीये. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 752 नवीन रुग्ण आढळलेत. अशावर आता डब्ल्यूएचओने म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांवर चिंता व्यक्त केलीये. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, गेल्या 4 आठवड्यांमध्ये जगभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत 52 टक्क्यांनी वाढ झालीये. या काळात 8 लाख 50 हजार नवीन रुग्णांची नोंद झालीये. नवीन मृत्यूच्या संख्येतही गेल्या 28 दिवसांच्या तुलनेत 8 टक्क्यांनी घट झालीये. मिळालेल्या माहितीनुसार, जागतिक स्तरावर 1600 हून अधिक रुग्ण…
Read Morecoronavirus jn1 sub variant cases in india statewise list covid19
( प्रगत भारत । pragatbharat.com) Covid 19 JN.1 : देशात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसेतय. ओमीक्रॉन व्हेरिएंटच्या नवा सब व्हेरिएंट JN.1 यासाठी जबाबदार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या चोवीस तासात देशात कोरोनाच्या नव्या 640 रुग्णांची नोंद (Corona New Patient) झाली आहे. देशात सध्या कोरोनाची सक्रीय रुग्णसंख्या (Active Patient) 2997 इतकी झाली आहे. धक्कादायक म्हणजे केरळात (Kerala) गेल्या 24 तासात कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला. तर देशभरात गुरुवारी कोरोनामुळे सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गेल्या सात महिन्यात कोरोनामुळे मृत्यू…
Read Morecorona virus cases increased in india from start to winter
( प्रगत भारत । pragatbharat.com) Covid cases rising : जगभरात सध्या निमोनिया आजाराने थैमान घातलं आहे. याचदरम्यान कोरोना (Corona) व्हायरस पुन्हा एकदा सक्रिया झाला आहे. जगातील अनेक देशात कोरोना रुग्णांची संख्या (Covid19 Cases in India) वाढू लागली आहे. सिंगापूरमध्ये दररोज जवळपास तीन हजाराहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. रुग्णालयात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून आयसीयूमध्ये भरती करण्यात येणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. पण चिंतेची गोष्ट म्हणजे भारतातही गेल्या काही दिवसात कोरोनाची प्रकरणं समोर येत आहेत. देशात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या एक हजाराहून अधिक झाली आहे. दररोज या संख्येत वाढ…
Read MoreCardiologist Explain Why Heart Attack Cases Increasing In Young Girls And Boys Know It’s Symptoms And Remedies; विशीतल्या तरूण मुलामुलींना हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण का वाढले आहे जाणून घ्या कारणे लक्षणे आणि उपाय
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रतीक्षा सुनील मोरे यांच्याविषयी प्रतीक्षा सुनील मोरे डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर “लेखिकेची माहिती – प्रतीक्षा सुनील मोरे एक अनुभवी पत्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा तब्बल 8 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी एका वृत्त वाहिनीमधून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली जेथे एक पत्रकार म्हणून खऱ्या अर्थाने त्यांची जडणघडण झाली. प्रतीक्षा यांना लाइफस्टाईल विषयांमध्ये विशेष रस असून गेल्या 3 वर्षांपासून त्या या विभागासाठी काम करत आहेत. लाईफस्टाइल पत्रकारीतेचा गाढा अभ्यास आणि त्यातील कौशल्य यामुळे त्यांनी या विषयातील एक जाणकार पत्रकार म्हणून ओळख कमावली आहे. लाईफस्टाईल विभागातील नवनवीन गोष्टी आपल्या…
Read Morewrestlers protest mention of 10 cases of molestation in FIR against MP Brijbhushan Singh
( प्रगत भारत । pragatbharat.com) Wrestlers Protest : गेल्या 36 दिवसांपासून भारतीय कुस्तीपटू सहकाऱ्यांवर झालेल्या लैंगिक छळाच्या तक्रारीच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. नव्या संसद भवनाच्या लोकार्पणाच्या दिवशीच दिल्ली पोलिसांकडून कुस्तीपटूंचे आंदोलन चिरडण्याचा देखील प्रयत्न झाला. अशातच आता भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष ब्रृजभूषण शरण सिंह (brij bhushan sharan singh) यांच्या विरोधात दाखल केलेल्या दोन्ही तक्रारी आता समोर आल्या आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, ब्रृजभूषण सिंह आणि सचिव विनोद तोमर यात मुख्य आरोपी आहेत. एफआयआरनुसार, ब्रृजभूषण यांनी कुस्तीपटूंचा अनेकदा विनयभंग केल्याचा आरोप आहे. यामध्ये कुस्तीपटूंना अयोग्यरित्या स्पर्श केल्याचे देखील म्हटलं आहे. श्वास…
Read More