( प्रगत भारत । pragatbharat.com) Manipur Horrific Viral Video : मणिपूरच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. रस्त्यावर रडणाऱ्या-हातापाया पडणाऱ्या दोन निर्वस्त्र महिला, त्यांना फरफटत नेणारा जमाव. क्रोर्याच्या सर्व सीमा ओलांडणारी ही घटना. मणिपूरचा हा व्हिडिओ (Horrific Viral Video) संपूर्ण देशासाठी लाजीरवाणी घटना होती. या घटनेनं देशभरात संतापाची लाट पसरली आहे. ही घटना 4 मे रोजी घडली. पण धक्कादायक म्हणजे पोलिसांनी याप्रकरणी तब्बल 49 दिवसांनंतर FIR नोंदवला. तर पहिली अटक करण्यासाठी पोलिसांना 78 दिवस लागले. मणिपूर सरकारनेही (Manipur Government) हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईला सुरुवात केली. मणिपूर सरकारवर निष्काळजीपणाचा आरोप केला…
Read MoreTag: fir
INDIA नाव वादात; मोदींविरोधात एकवटलेल्या 26 विरोधी पक्षांवर FIR दाखल
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पाकिस्तानी सीमा हैदरबाबत भारत सरकार मोठा निर्णय घेणार; ATS चौकशीत धक्कादायक खुलासा
Read MoreUP Crime 19 year old girl raped by a dead person FIR filed by police;मृत व्यक्तीकडून १९ वर्षीय मुलीवर बलात्कार? पोलिसांकडून FIR दाखल
( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime : उत्तर प्रदेशमधून दररोज खून, दरोडा, बलात्काराच्या अनेक घटना समोर येत असतात. येथील पोलिसांनी गुन्हेगारावर जरब बसविणे अत्यावश्यक आहे. दरम्यान आणखी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या मेरठ येथून समोर येत आहे. येथे १९ वर्षीय युवतीवर बलात्कार झाल्याचे वृत्त उघडकीस आले आहे. याहून धक्कादायक म्हणजे पोलिसांनी २३ वर्षाच्या आरोपीसोबत २० वर्षापूर्वी मृत्त पावलेल्या त्याच्या पंजोबांविरोधातही एफआयआर दाखल केली आहे. त्यामुळे घटना नेमकी कशी घडली? नेमके गुन्हेगार नेमके कोण आहेत? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मेरठमधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे 19…
Read Morewrestlers protest mention of 10 cases of molestation in FIR against MP Brijbhushan Singh
( प्रगत भारत । pragatbharat.com) Wrestlers Protest : गेल्या 36 दिवसांपासून भारतीय कुस्तीपटू सहकाऱ्यांवर झालेल्या लैंगिक छळाच्या तक्रारीच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. नव्या संसद भवनाच्या लोकार्पणाच्या दिवशीच दिल्ली पोलिसांकडून कुस्तीपटूंचे आंदोलन चिरडण्याचा देखील प्रयत्न झाला. अशातच आता भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष ब्रृजभूषण शरण सिंह (brij bhushan sharan singh) यांच्या विरोधात दाखल केलेल्या दोन्ही तक्रारी आता समोर आल्या आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, ब्रृजभूषण सिंह आणि सचिव विनोद तोमर यात मुख्य आरोपी आहेत. एफआयआरनुसार, ब्रृजभूषण यांनी कुस्तीपटूंचा अनेकदा विनयभंग केल्याचा आरोप आहे. यामध्ये कुस्तीपटूंना अयोग्यरित्या स्पर्श केल्याचे देखील म्हटलं आहे. श्वास…
Read More