manipur horrific viral video what happend on thebol village fir incident

( प्रगत भारत । pragatbharat.com) Manipur Horrific Viral Video : मणिपूरच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. रस्त्यावर रडणाऱ्या-हातापाया पडणाऱ्या दोन निर्वस्त्र महिला, त्यांना फरफटत नेणारा जमाव. क्रोर्याच्या सर्व सीमा ओलांडणारी ही घटना. मणिपूरचा हा व्हिडिओ (Horrific Viral Video) संपूर्ण देशासाठी लाजीरवाणी घटना होती. या घटनेनं देशभरात संतापाची लाट पसरली आहे. ही घटना 4 मे रोजी घडली. पण धक्कादायक म्हणजे पोलिसांनी याप्रकरणी तब्बल 49 दिवसांनंतर FIR नोंदवला. तर पहिली अटक करण्यासाठी पोलिसांना 78 दिवस लागले. मणिपूर सरकारनेही (Manipur Government) हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईला सुरुवात केली. मणिपूर सरकारवर निष्काळजीपणाचा आरोप केला…

Read More