( प्रगत भारत । pragatbharat.com) Goa News : गोवा काँग्रेसने भाजप सरकरावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. भाजप सरकाने डिफॉल्टर वेदांत कंपनीला बेकायदेशीरपणे खनिज निर्यातीची परवानगी दिल्याचा आरोप गोवा काँग्रेसने केला आहे. गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्रीनिवास खलप यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून डिफॉल्टर कंपनीकडून होणारी निर्यात तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्ट भाजप सरकार खाण थकबाकीदार यांच्यावर मेहरबान असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 165 कोटींची थकबाकी असताना भूविज्ञान संचालनालयाने मेसर्स वेदांत लिमिटेडला लोह खनिज निर्यात करण्याची परवानगी दिल्याचा दावा गोवा काँग्रेसने केला आहे. भाजप…
Read MoreTag: वदत
भारत-मालदीव वादात पाकिस्तानी खेळाडूची उडी; फक्त एका इमोजीत मांडल्या आपल्या भावना
( प्रगत भारत । pragatbharat.com) भारत आणि मालदीवमधील वादाने सध्या संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या तिन्ही मंत्र्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पण या कारवाईनंतरही भारतीयांचा संताप मात्र कमी झालेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील आक्षेपार्ह टीकेचा फक्त भारतच नाही तर जगभरातून निषेध केला जात आहे. अनेक देशांमधून नरेंद्र मोदींना समर्थन मिळत आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू दानिश कनेरियानेही नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केली आहे. एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमधून दिनेश कनेरियाने फक्त एक शब्द आणि इमोजीत आपल्या भावना मांडल्या आहेत. दिनेश कनेरियाने एक्सवर शेअर…
Read MoreMS Dhoni Video Amid Maldives And Explore India Tourism in Between India Maldives Row; भारत-मालदीव वादात का व्हायरल होतोय धोनीचा व्हिडीओ?
( प्रगत भारत । pragatbharat.com) M S Dhoni Video On India Tourism : गेल्या आठवड्यात पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्याच्या फोटोंवर मालदीवच्या मंत्र्यांच्या काही टिप्पण्यांवरून सुरू असलेला वाद थांबत नाही. या प्रकरणी भारत सरकारने मालदीवच्या राजनैतिक अधिकाऱ्याला समन्स बजावले असताना, सोशल मीडियावर प्रत्येक भारतीय याविषयी संताप व्यक्त करत आहे. यात क्रिकेटपटूही मागे राहिले नाहीत. वीरेंद्र सेहवागपासून इरफान पठाणपर्यंत अनेक क्रिकेटपटूंनी भारत आणि पंतप्रधान मोदींच्या या अपमानाबद्दल निराशा व्यक्त केली आहे. या सगळ्यामध्ये एमएस धोनीचा एक जुना व्हिडिओही व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ या वादात अगदी तंतोतंत बसतो. सोशल मीडियावरील भारतीय युजर्स…
Read Moreभारत-कॅनडा वादात आनंद महिंद्रांचा मोठा निर्णय, कॅनडातील बिझनेस गुंडाळलं!
( प्रगत भारत । pragatbharat.com) कॅनडासोबतच्या तणावानंतर भारत सरकारने कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी अॅडव्हासरी जारी केलीये.. कॅनडात जाणं टाळा तसंच दक्ष रहा अशी सूचना केंद्राने केलीय
Read MoreINDIA नाव वादात; मोदींविरोधात एकवटलेल्या 26 विरोधी पक्षांवर FIR दाखल
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पाकिस्तानी सीमा हैदरबाबत भारत सरकार मोठा निर्णय घेणार; ATS चौकशीत धक्कादायक खुलासा
Read Moreमहाराष्ट्रातून गुजरातला गेला; 1.54 लाख कोटींचा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत
( प्रगत भारत । pragatbharat.com) तैवानची कंपनी फॉक्सकॉननं वेदांतासह करार मोडला. भारतात सेमी कंडक्टर प्लांट लावण्यासाठी केला होता करार.
Read MoreBihar Crime Uncles anger in the property dispute 7 year old nephew stabbed in the neck;प्रॉपर्टीच्या वादात काकाचा संताप अनावर! 7 वर्षीय पुतण्याच्या मानेवर फिरवला चाकू
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Crime: काकाने पुतण्याच्या मानेवर चाकू फिरवून गळा चिरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमध्ये नौतन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नुनीरवा टोला गावात ही घटना घडली. येथे काकाने पुतण्याची चाकू भोसकून हत्या केली. त्याचवेळी मृताच्या वडिलांसह पाचजण जखमी झाले. मृत पावलेला मुलगा अवघ्या 7 वर्षांचा आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शालू कुमार (७ वर्षे) असे मृताचे नाव असून आरोपीचा भाऊ संजय राम यांचा तो मुलगा आहे. घटनेनंतर पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. या घटनेत शालूचे वडील संजय राम, आई पिंकी…
Read More