भाजप सरकाने डिफॉल्टर वेदांत कंपनीला बेकायदेशीरपणे खनिज निर्यातीची परवानगी दिली; काँग्रेसचा गंभीर आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Goa News : गोवा काँग्रेसने भाजप सरकरावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. भाजप सरकाने डिफॉल्टर वेदांत कंपनीला बेकायदेशीरपणे खनिज निर्यातीची परवानगी दिल्याचा आरोप गोवा काँग्रेसने केला आहे. गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्रीनिवास खलप यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून डिफॉल्टर कंपनीकडून होणारी निर्यात तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्ट भाजप सरकार खाण थकबाकीदार यांच्यावर मेहरबान असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 165 कोटींची थकबाकी असताना भूविज्ञान संचालनालयाने मेसर्स वेदांत लिमिटेडला लोह खनिज निर्यात करण्याची परवानगी दिल्याचा दावा गोवा काँग्रेसने केला आहे. भाजप…

Read More