भाजप सरकाने डिफॉल्टर वेदांत कंपनीला बेकायदेशीरपणे खनिज निर्यातीची परवानगी दिली; काँग्रेसचा गंभीर आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Goa News : गोवा काँग्रेसने भाजप सरकरावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. भाजप सरकाने डिफॉल्टर वेदांत कंपनीला बेकायदेशीरपणे खनिज निर्यातीची परवानगी दिल्याचा आरोप गोवा काँग्रेसने केला आहे. गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्रीनिवास खलप यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून डिफॉल्टर कंपनीकडून होणारी निर्यात तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्ट भाजप सरकार खाण थकबाकीदार यांच्यावर मेहरबान असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 165 कोटींची थकबाकी असताना भूविज्ञान संचालनालयाने मेसर्स वेदांत लिमिटेडला लोह खनिज निर्यात करण्याची परवानगी दिल्याचा दावा गोवा काँग्रेसने केला आहे. भाजप…

Read More

काँग्रेसचा 'हा' आमदार स्वत:चं तोंड काळं करणार! वेळ, तारीख, जागाही सांगितली; समोर आलं कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Assembly Elections 2023 Congress MLA To Blacken His Face: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या मतदारसंघात तब्बल 29 हजारांहून अधिक मतांनी निवडणूक जिंकल्यानंतर या नवनिर्वाचित आमदाराने स्वत:चं तोंड काळ करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण असं का?

Read More

निकालानंतर बदलणार INDIA आघाडीची समीकरणे; काँग्रेसची जागा वाटपासाठी नवी खेळी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Assembly Elections Result 2023 and INDIA:  2024 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी झालेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांच्या निवडणूक निकालांकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. या निवडणुकीला लोकसभेची निवडणुकीच्या आधीची सेमीफायनल म्हटलं जात आहे. हा निवडणूक निकाल इंडिया आघाडी (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स) आणि एनडीए दोन्हीसाठी महत्त्वाचे असणार आहेत. हा निकाल इंडिया आघाडीच्या बाजूने आला, तर सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांचा आत्मविश्वास वाढणार हे खरं आहे. पण निकाल एनडीएच्या बाजूने लागला तर येत्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला मोठी कसरत करावी लागणार आहे. इंडिया आघाडीसाठी…

Read More

संविधानाच्या प्रस्तावनेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द हटवल्याचा काँग्रेसचा आरोप; नव्या वादाला उटले तोंड

( प्रगत भारत । pragatbharat.com) नव्या संसदेत पहिल्या दिवशी खासदारांना वितरित झालेल्या संविधानाच्या प्रिअँबलमधून समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द नसल्याचं दिसून आलंय. संविधानाशी छेडछाड करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेस गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी केलाय. 

Read More

‘धर्मनिरपेक्षता’, ‘समाजवाद’ शब्द संविधानाच्या प्रस्तावनेतून हटवल्याचा काँग्रेसचा आरोप; सरकार म्हणालं, ‘जेव्हा संविधान…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Socialist Secular Words In Constitution Preamble: लोकसभेमधील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेशी सरकारकडून छेडछाड करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. संविधानाच्या प्रस्तावनेमधून ‘समाजवाद’ आणि ‘धर्मनिरपेक्षता’ हे दोन्ही शब्द हटवण्यात आल्याचं अधीर रंजन चौधरी यांनी संसदेमध्ये संविधानाची प्रत दाखवत म्हटलं. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना संसदेबाहेर सोनिया गांधी यांनीही हे 2 शब्द प्रस्तावनेत दिसत नसल्याची प्रतिक्रया नोंदवली. प्रस्तावनेतून ‘समाजवाद’ आणि ‘धर्मनिरपेक्षता’ गायब एएनआयशी बोलताना, “संविधानाच्या प्रती (19 सप्टेंबर रोजी) आम्हाला वाटण्यात आल्या. याच प्रती घेऊन आम्ही नवीन संसद भवनामध्ये प्रवेश केला. याच प्रतींमधील…

Read More

‘जवानने भ्रष्ट काँग्रेसचा पर्दाफाश केला’; भाजपाने मानले शाहरुख खानचे आभार

( प्रगत भारत । pragatbharat.com) BJP On Jawan Movie : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या (shahrukh khan) ‘जवान’ (Jawan) चित्रपटाची सध्या सगळ्या जगात चर्चा सुरु आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून जवानने दमदार कमाई केली आहे. चित्रपटाने आतापर्यंत 300 कोटींचा गल्ला कमावला आहे. दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाने (BJP) ‘जवान’ चित्रपटासाठी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचे कौतुक केले आहे. तसेच भाजपाने काँग्रेसवरही (Congress) निशाणा साधला आहे. भाजपाने बुधवारी शाहरुखच्या जवान चित्रपटाचा दाखला देत काँग्रेसवर टीका केली आहे. जवानने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामीच्या 10 वर्षांच्या भ्रष्ट आणि अनैतिक राजवटीचा पर्दाफाश केला आहे, असे भाजपाने म्हटलं आहे.…

Read More

Video : 'एवढीही अक्कल नाही'; पूजेनंतर मंत्र्याने शिवलिंगाशेजारीच धुतले हात, काँग्रेसची टीका

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Minister Washing Hands Near Shivling : उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्याने शिवलिंगाजवळच हात धुतल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून विरोधकांनी मंत्र्यावर जोरदार टीका केली आहे.

Read More