निकालानंतर बदलणार INDIA आघाडीची समीकरणे; काँग्रेसची जागा वाटपासाठी नवी खेळी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Assembly Elections Result 2023 and INDIA:  2024 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी झालेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांच्या निवडणूक निकालांकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. या निवडणुकीला लोकसभेची निवडणुकीच्या आधीची सेमीफायनल म्हटलं जात आहे. हा निवडणूक निकाल इंडिया आघाडी (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स) आणि एनडीए दोन्हीसाठी महत्त्वाचे असणार आहेत. हा निकाल इंडिया आघाडीच्या बाजूने आला, तर सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांचा आत्मविश्वास वाढणार हे खरं आहे. पण निकाल एनडीएच्या बाजूने लागला तर येत्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला मोठी कसरत करावी लागणार आहे. इंडिया आघाडीसाठी…

Read More

ODI WC 2023: ऑस्ट्रेलियाच्या विजयाने सेमीफायनलचं गणित बिघडलं, पाक मारणार बाजी, असं आहे समीकरण!

( प्रगत भारत । pragatbharat.com) ODI WC 2023: सध्याच्या पॉंईंट्स टेबलनुसारचा ट्रेंड असाच सुरू राहिला तर सध्याचे टॉप 3 टीम सेमीफायनलमध्ये जाणार आहेत. परंतु सर्वात कठीण शर्यत शेवटच्या म्हणजेच चौथ्या स्थानासाठी असणार आहे. या स्थानासाठी ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि इंग्लंड यांची चढाओढ दिसून येणार आहे. 

Read More

Calculator न वापरता 10 सेकंदात हे समीकरण तुम्हाला सोडवता येईल का? गणितानं अनेकजण गोंधळले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Brain Teaser: छान पडणारा पाऊस, घरात किंवा ऑफिसमध्ये बसून कामाचा आलेला कंटाळा आणि नेमकं काय करावं कळत नाही अशा वेळी तुमच्या बुद्धीला थोडी चालना मिळावी म्हणून एखादं कोडं सोडवण्यास सांगितलं तर? तुम्हाला खरोखरच काहीतरी डोक्याला ताण देणारं कोडं सोडवण्याची इच्छा असेल तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेलं एक कोडं तुम्हाला डोकं खाजवायला लावू शकतं. खरं तर हे कोडं म्हणजे एक सोपं गणित आहे. मात्र हे गणित सोडवण्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदांचा वेळ आहे.  नेमकं कोडं काय? हे गणित सरळ आणि साधं सोपं वाटत असलं…

Read More