‘ज्ञानवापी मशीद’ नाही ‘ज्ञानवापी मंदीर’; कोर्टाच्या निकालानंतर वाराणसीतील ‘तो’ Video Viral

( प्रगत भारत । pragatbharat.com) Varanasi court Order Gyanvapi Mosque Signboard: उत्तर प्रदेशमधील वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी प्रकरणामध्ये बुधवारी मोठा निर्णय देत मुस्लीम पक्षकारांना मोठा धक्का दिला. सर्वेक्षणाच्या अहवालानंतर न्यायालयाने हिंदू पक्षाला ज्ञानवापी मशिदीच्या परिसरामध्ये असेलल्या व्यासजीच्या तळघरामध्ये पूजा करण्याची परवानगी दिली. कोर्टाच्या या निर्णयानंतर गौदोलिया चौकामध्ये स्थानिक प्रशासनाने लावलेल्या दिशादर्शक फलकावर लिहिण्यात आलेल्या ‘ज्ञानवापी मशीद’ या नावाशी छेडछाड करण्यात आली आहे. नावातील मशीद या अक्षरांवर मंदिर असा स्टीकर चिटकवण्यात आला आहे. बोर्डावरील हिंदी आणि इंग्रजीमध्ये लिहिलेला मशीद असा उल्लेख मंदिर लिहिलेल्या स्टीकरने झाकून टाकण्यात आला. या कृत्याचा व्हिडीओ सोशल…

Read More

निकालानंतर बदलणार INDIA आघाडीची समीकरणे; काँग्रेसची जागा वाटपासाठी नवी खेळी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Assembly Elections Result 2023 and INDIA:  2024 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी झालेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांच्या निवडणूक निकालांकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. या निवडणुकीला लोकसभेची निवडणुकीच्या आधीची सेमीफायनल म्हटलं जात आहे. हा निवडणूक निकाल इंडिया आघाडी (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स) आणि एनडीए दोन्हीसाठी महत्त्वाचे असणार आहेत. हा निकाल इंडिया आघाडीच्या बाजूने आला, तर सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांचा आत्मविश्वास वाढणार हे खरं आहे. पण निकाल एनडीएच्या बाजूने लागला तर येत्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला मोठी कसरत करावी लागणार आहे. इंडिया आघाडीसाठी…

Read More