नोटबंदीनंतर 98 टक्के नोटा परत आल्या तर काळा पैसा गेला कुठे? सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधिशांचा सवाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Justice BV Nagarathna on Demonetisation : मोदी सरकाने 2016 केलेल्या नोटबंदीच्या निर्णयावरुन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती  बी.व्ही. नागरत्ना यांनी पुन्हा एकदा आपलं मत व्यक्त केलं आहे. नोटबंदी हा काळ्या पैशाचं रुपांतर पांढऱ्या पैशात करण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे. नोटबंदीनंतर 98 टक्के नोटा परत आल्या तर काळा पैसा गेला कुठे? असा सवालही न्यायमूर्ती  बी.व्ही. नागरत्ना यांनी विचारला आहे. नोटाबंदीच्या निर्णयावरुन याआधीही बी.व्ही. नागरत्ना टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी हा प्रश्न उपस्थित केल्याने नोटंबदीच्या निर्णयाची चर्चा सुरु झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना गेल्या…

Read More

Electoral bonds : सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर इलेक्टोरल बॉन्डची माहिती उघड, भाजपला सर्वाधिक रक्कम!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Election Commission uploads electoral bonds data : राजकीय पक्षांच्या वाट्याला आलेल्या निवडणूक निधीचा (Electoral bonds) तपशील अखेर जाहीर झालाय. त्यानुसार सत्ताधारी भाजपच्या वाट्याला सर्वाधिक रक्कम आलीय. सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) आदेशानंतर एसबीआयनं (SBI) ही माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला दिली. निवडणूक आयोगानं हा तपशील आपल्या वेबसाईटवर अपलोड केला. दोन भागांमध्ये ही यादी देण्यात आलीय. पहिल्या यादीमध्ये इलेक्टोरल बॉन्ड विकत घेणऱ्या कंपन्यांची, उद्योगांची आणि व्यक्तींची नावं आहेत. तर दुसऱ्या यादीमध्ये कोणत्या राजकीय पक्षानं कधी हा निधी आपल्या खात्यात वळता करून घेतला, याची माहिती आहे. इलेक्टोरल बॉन्ड योजना…

Read More

‘ज्ञानवापी मशीद’ नाही ‘ज्ञानवापी मंदीर’; कोर्टाच्या निकालानंतर वाराणसीतील ‘तो’ Video Viral

( प्रगत भारत । pragatbharat.com) Varanasi court Order Gyanvapi Mosque Signboard: उत्तर प्रदेशमधील वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी प्रकरणामध्ये बुधवारी मोठा निर्णय देत मुस्लीम पक्षकारांना मोठा धक्का दिला. सर्वेक्षणाच्या अहवालानंतर न्यायालयाने हिंदू पक्षाला ज्ञानवापी मशिदीच्या परिसरामध्ये असेलल्या व्यासजीच्या तळघरामध्ये पूजा करण्याची परवानगी दिली. कोर्टाच्या या निर्णयानंतर गौदोलिया चौकामध्ये स्थानिक प्रशासनाने लावलेल्या दिशादर्शक फलकावर लिहिण्यात आलेल्या ‘ज्ञानवापी मशीद’ या नावाशी छेडछाड करण्यात आली आहे. नावातील मशीद या अक्षरांवर मंदिर असा स्टीकर चिटकवण्यात आला आहे. बोर्डावरील हिंदी आणि इंग्रजीमध्ये लिहिलेला मशीद असा उल्लेख मंदिर लिहिलेल्या स्टीकरने झाकून टाकण्यात आला. या कृत्याचा व्हिडीओ सोशल…

Read More

कोर्टच्या ‘मुलींनी सेक्सची इच्छा कंट्रोलमध्ये ठेवावी’ टिप्पणीवर सुप्रीम कोर्ट संतापून म्हटलं, ‘तुमच्याकडून..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Supreme Court On Girl Sexual Desire: अल्पवयीन मुलींनी शरीरसंबंध ठेवण्याच्या इच्छेवर (सेक्स डिझायरवर) ताबा ठेवला पाहिजे, असं विधान काही दिवसांपूर्वी कोलकाता हायकोर्टामध्ये बलात्कार प्रकरणातील एका सुनावणीदरम्यान करण्यात आलं. हायकोर्टाने केलेल्या या विधानावरुन आता सुप्रीम कोर्टाने संताप व्यक्त केला आहे. सुप्रीम कोर्टाने कोलकाता हायकोर्टात करण्यात आळेल्या या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने हे विधान करण्याची गरज नव्हती असं सूचित करतानाच हे फार आक्षेपार्ह वक्तव्य आहे असं म्हटलं आहे. मर्यादेत राहून टीप्पणी करा कोलकाता हायकोर्टातील या विधानाची दखल घेताना सुप्रीम कोर्टाने अशी विधानं करु…

Read More