Sachin Tendulkar On Sam Bahadur Vicky Kaushal Abp Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Sam Bahadur Movie : Sachin Tendulkar ने कुटुंबासोबत पाहिला विकी कौशलचा ‘सॅम बहादूर’

‘सॅम बहादूर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात विक्की कौशलने मुख्य भूमिका साकारली आहे. ‘सॅम बहादूर’ने दुसऱ्या दिवशी 9.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. नेटकरी सॅम माणेकशॉच्या भूमिकेसाठी त्याच्या कामाचे कौतुक करत आहेत. सॅम माणेकशॉच्या भूमिकेत विक्की कौशलच्या भूमिकेने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

[ad_2]

Related posts