( प्रगत भारत । pragatbharat.com) Supreme Court On Girl Sexual Desire: अल्पवयीन मुलींनी शरीरसंबंध ठेवण्याच्या इच्छेवर (सेक्स डिझायरवर) ताबा ठेवला पाहिजे, असं विधान काही दिवसांपूर्वी कोलकाता हायकोर्टामध्ये बलात्कार प्रकरणातील एका सुनावणीदरम्यान करण्यात आलं. हायकोर्टाने केलेल्या या विधानावरुन आता सुप्रीम कोर्टाने संताप व्यक्त केला आहे. सुप्रीम कोर्टाने कोलकाता हायकोर्टात करण्यात आळेल्या या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने हे विधान करण्याची गरज नव्हती असं सूचित करतानाच हे फार आक्षेपार्ह वक्तव्य आहे असं म्हटलं आहे. मर्यादेत राहून टीप्पणी करा कोलकाता हायकोर्टातील या विधानाची दखल घेताना सुप्रीम कोर्टाने अशी विधानं करु…
Read MoreTag: करट
प्रेमभंग झालेल्या व्यक्तीच्या आत्महत्येनंतर प्रेयसीवर गुन्हा दाखल होऊ शकतो का? कोर्ट म्हणत…
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पैसे तयार ठेवा… 3 मोठे IPO दाखल! गुंतवणूक केल्यास व्हाल मालामाल; पाहा बॅण्ड, प्राइज
Read Moreजम्मू काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा येणार? सरकारच्या निर्णयावर सुप्रीम कोर्ट देणार महत्त्वाचा निकाल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Article 370 Verdict : पाच वर्षांपूर्वी मोदी सरकारने जम्मू काश्मिरच्या विशेष दर्जा देणारे कलम रद्द केलं होतं. आता तो निर्णय वैध होता की अवैध याचा निर्णय सुप्रीम कोर्ट देणार आहे. याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे.
Read Moreलग्नसराईत सोन्याला झळाळी, 820 रुपयांची वाढ; 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Rate Today 30 November: दिवाळीत सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर आता दिवाळी संपताच पुन्हा एकदा सोन्याला झळाळी आली आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू होताच सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. देशांतर्गंत बाजारात सोन्याचा भाव सर्वोच्च पातळीवर वाढला आहे. त्याचाचा परिणाम आता वायदे बाजारातही दिसून येत आहे. सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरांत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. (Today Gold Silver Price on 30 November 2023 in India) गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारीही सोन्याचे 24 कॅरेट सोन्याच्या दरात…
Read MoreNarak Chaturdashi 2023 : छोटी दिवाळी म्हणजेच नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान कसं करावं? नरक चतुर्दशीला का फोडतात कारिट?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Narak Chaturdashi 2023 : वसुबारस, धनतेरसनंतर दिवाळीतील पुढचा महत्त्वाचा दिवस असतो, म्हणजे नरक चतुर्दशीचा. या तिथीला छोटी दिवाळी असंही म्हटलं जातं. रूप चौदस, नरक चौदस, रूप चतुर्दशी किंवा नरक पूजन या नावानेही देखील हा दिवस ओळखला जातो. धनत्रयोदशी यमराजसाठी यमदीपदान केलं जातं. धनत्रयोदशीला तुम्ही यमराज आणि भगवान श्रीकृष्णांची पूजा केली जाते. अकाली मृत्यूपासून मुक्ती आणि आरोग्य रक्षणासाठी नरक चतुर्दशीच्या पूजेला महत्त्व आहे. धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी आणि दिवाळीच्या आधल्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते. मात्र यंदा नरक चतुर्दशी आणि दिवाळी एकाच दिवशी आहे. (choti diwali…
Read More‘सुप्रीम कोर्ट फक्त तारीख पे तारीख…’, सरन्यायाधीशांचं मोठं विधान
( प्रगत भारत । pragatbharat.com) सर्वसामान्याने कधीही कोर्टाची पायरी चढू नये असं वारंवार म्हटलं जातं. कारण एकदा कोर्टाची पायरी चढली तर वारंवार खेपा माराव्या लागतात. कोर्टात फक्त तारीखच मिळते अशी खंतही वारंवार सर्वसामान्य व्यक्त करत असतात. दरम्यान याच मुद्द्यावर आता थेट सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनीच भाष्य केलं आहे. सरन्यायाधीशांनी थेट वकिलांनाच गरज असल्याशिवाय उगाच खटला स्थगित करण्याची मागणी करु नका असा सल्ला दिला आहे. सुप्रीम कोर्ट हे फक्त तारखा देणारं कोर्ट होऊ नये असंही त्यांनी सांगितलं आहे. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी शुक्रवारी अशा प्रकरणांची माहिती दिली, जी स्थगित…
Read MoreSame Sex Marriage: विधीमंडळाच्या कामकाजात आम्ही हस्तक्षेप करु इच्छित नाही – सुप्रीम कोर्ट
( प्रगत भारत । pragatbharat.com) सुप्रीम कोर्ट समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणार ही नाही याकडे सर्वांचं लक्ष आहे. सुप्रीम कोर्टात आज ऐतिहासिक सुनावणी सुरु आहे. केंद्र सरकारने अशा विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास ठाम विरोध केला होता. त्यामुळे या निर्णयाबद्दल उत्सुकता होती. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने याप्रकरणी सलग 10 दिवस सुनावणी घेतली होती. या घटनापीठात सरन्यायाधीशांसह न्यायमूर्ती संजय किशन कौल, एस रवींद्र भट, हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी एस नरसिंह यांचा समावेश आहे. कोर्टाने निकाल राखून ठेवण्यात आला होता. सुनावणीदरम्यान घटनापीठाने सांगितलं की, कोर्टाने याप्रकरणात किती दखल…
Read Moreजेवणात वापराच्या मिठापासून भारतीयाने बनवलं सर्वात सुरक्षित इंधन! केवळ इलेक्ट्रीक करंट वापरुन…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Fire Safe Fuel Burns With An Electric Current: सध्याच्या ज्वलनशील इंधनाने पेट घेतल्याने होणारे अपघात आणि त्यात होणारी हानी टाळण्यासाठी रामबाण उपाय
Read More‘आम्हाला बोलायलाही खेद वाटतो’; बलात्कार पीडितेच्या याचिकेच्या सुनावणीवरुन भडकलं सुप्रीम कोर्ट
( प्रगत भारत । pragatbharat.com) Supreme Court : गुजरात हायकोर्टाच्या (Gujarat HC) एका निर्णयावरुन सर्वोच्च न्यायालयाने (SC) नाराजी व्यक्त केली आहे. उच्च न्यायालयाने बलात्कार पीडितेच्या 26 आठवड्यांच्या गर्भधारणेच्या वैद्यकीय समाप्तीसाठी केलेल्या याचिकेवर स्थगिती दिली होती. त्यावर नाराजी व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याच्या सुनावणीदरम्यान अमूल्य वेळ वाया गेला आहे असंही म्हटलं आहे. शनिवारी झालेल्या विशेष बैठकीत न्यायमूर्ती बीव्ही नगररत्न आणि न्यायमूर्ती उज्वल भुईया यांच्या खंडपीठाने याप्रकरणी सुनावणी घेतली. अशा प्रकरणांची तात्काळ सुनावणी व्हायला हवी असे कोर्टानं म्हटलं आहे. या प्रकरणाला सामान्य बाब मानून त्यावर स्थगिती देण्याची बेफिकीर वृत्ती बाळगू नये,…
Read Moreपत्नीला पोटगी देण्यासाठी पती 7 पोती नाणी घेऊन पोहोचला; कोर्ट म्हणालं “तूच हे पैसे मोजायचे”
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News: जयपूरमधील (Jaipur) कौटुंबिक न्यायालयात (Family Court) एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. झालं असं की, हुंड्यासाठी छळ केल्याच्या आऱोपाखाली कोर्टाने पतील कारावासाची आणि पत्नीला 55 हजारांची पोटगी देण्याचा आदेश दिला. यानंतर आरोपीच्या कुटुंबीयांनी ही रक्कम कोर्टात जमा केली. पण ही रक्कम पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पतीने पत्नीला पोटगी म्हणून 55 हजारांची रक्कम चक्क पोत्यांमध्ये भरुन दिली. आता त्याने 55 हजार रुपये पोत्यात भरुन का दिले असावेत असा विचार तुम्ही करत असाल ना? तर यामागचं कारण म्हणजे पतीने हे 55 हजार रुपये नाण्यांच्या…
Read More