Family court Indore orders wife to pay monthly maintenance to husband Divorce Case;पत्नीच्या छळाला कंटाळून पती गेला पळून, कोर्टाकडून पत्नीने पतीला दरमहिन्याला पोटगी देण्याचे आदेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Divorce Case Family court: पती पत्नीमध्ये घटस्फोट झाल्यावर पती पत्नीला दर महिन्याला पोटगी देतो, असे निकाल आपण ऐकले असतील. पण पत्नीनेच पतीला पोटगी देण्याचा निकाल कधी ऐकलाय का? हो. असं प्रत्यक्षात घडलंय. त्यामुळेच इंदूरमधील कौटुंबिक न्यायालया एक आदेश चर्चेचा विषय बनला आहे. यामध्ये पत्नीने पतीला दर महिन्याला पोटगी द्यावी,असे आदेश कौटुंबिक न्यायालयाने दिले आहेत. इंदूरच्या फॅमिली कोर्टात २३ वर्षीय राजेश (नाव बदलले आहे) आणि २२ वर्षीय चांदनी (नाव बदलले आहे) यांचा खटला सुरू होता. या खटल्याचा निकाल ऐतिहासिक ठरला आहे. राजेश आणि चांदनीची ओळख एका…

Read More

पत्नीला पोटगी देण्यासाठी पती 7 पोती नाणी घेऊन पोहोचला; कोर्ट म्हणालं “तूच हे पैसे मोजायचे”

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News: जयपूरमधील (Jaipur) कौटुंबिक न्यायालयात (Family Court) एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. झालं असं की, हुंड्यासाठी छळ केल्याच्या आऱोपाखाली कोर्टाने पतील कारावासाची आणि पत्नीला 55 हजारांची पोटगी देण्याचा आदेश दिला. यानंतर आरोपीच्या कुटुंबीयांनी ही रक्कम कोर्टात जमा केली. पण ही रक्कम पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.  पतीने पत्नीला पोटगी म्हणून 55 हजारांची रक्कम चक्क पोत्यांमध्ये भरुन दिली. आता त्याने 55 हजार रुपये पोत्यात भरुन का दिले असावेत असा विचार तुम्ही करत असाल ना? तर यामागचं कारण म्हणजे पतीने हे 55 हजार रुपये नाण्यांच्या…

Read More