Family court Indore orders wife to pay monthly maintenance to husband Divorce Case;पत्नीच्या छळाला कंटाळून पती गेला पळून, कोर्टाकडून पत्नीने पतीला दरमहिन्याला पोटगी देण्याचे आदेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Divorce Case Family court: पती पत्नीमध्ये घटस्फोट झाल्यावर पती पत्नीला दर महिन्याला पोटगी देतो, असे निकाल आपण ऐकले असतील. पण पत्नीनेच पतीला पोटगी देण्याचा निकाल कधी ऐकलाय का? हो. असं प्रत्यक्षात घडलंय. त्यामुळेच इंदूरमधील कौटुंबिक न्यायालया एक आदेश चर्चेचा विषय बनला आहे. यामध्ये पत्नीने पतीला दर महिन्याला पोटगी द्यावी,असे आदेश कौटुंबिक न्यायालयाने दिले आहेत. इंदूरच्या फॅमिली कोर्टात २३ वर्षीय राजेश (नाव बदलले आहे) आणि २२ वर्षीय चांदनी (नाव बदलले आहे) यांचा खटला सुरू होता. या खटल्याचा निकाल ऐतिहासिक ठरला आहे. राजेश आणि चांदनीची ओळख एका…

Read More

No Interim Maintenance To Wife Hindu Marriage Act Where Both Spouses Qualified And Earning Equally Said Delhi High Court; पत्नीची समान कमाई असेल तर पती भरणपोषण देऊ शकत नाही दिल्ली उच्च न्यायालय महत्त्वाचा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्ली उच्च न्यायालयाने एका निर्णयात म्हटले आहे की जर पती-पत्नीची समान पात्रता असेल आणि समान कमाई करत असेल, तर हिंदू विवाह कायदा-1955 च्या कलम 24 अंतर्गत पत्नीला अंतरिम भरणपोषण देता येणार नाही. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि नीना कृष्णा बन्सल यांच्या खंडपीठाने कलम 24 चा उद्देश याची खात्री करणे आहे यावर भर दिला. दिल्ली उच्च न्यायालयाने यामध्ये सांगितले की, जर पती-पत्नीची समान पात्रता आणि समान कमाई असल्याचं अनेक उदाहरणात पाहता येते. हिंदू विवाह कायदा-1955 च्या कलम 24 अंतर्गत पत्नीला अंतरिम भरणपोषण देता येणार नाही. न्यायमूर्ती…

Read More