( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्ली उच्च न्यायालयाने एका निर्णयात म्हटले आहे की जर पती-पत्नीची समान पात्रता असेल आणि समान कमाई करत असेल, तर हिंदू विवाह कायदा-1955 च्या कलम 24 अंतर्गत पत्नीला अंतरिम भरणपोषण देता येणार नाही. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि नीना कृष्णा बन्सल यांच्या खंडपीठाने कलम 24 चा उद्देश याची खात्री करणे आहे यावर भर दिला. दिल्ली उच्च न्यायालयाने यामध्ये सांगितले की, जर पती-पत्नीची समान पात्रता आणि समान कमाई असल्याचं अनेक उदाहरणात पाहता येते. हिंदू विवाह कायदा-1955 च्या कलम 24 अंतर्गत पत्नीला अंतरिम भरणपोषण देता येणार नाही. न्यायमूर्ती…
Read MoreTag: नययलय
भारतात मृतदेहासोबत शरीरसंबंध ठेवणं गुन्हा नाही; Necrophilia वर न्यायालय काय म्हणतंय?
( प्रगत भारत । pragatbharat.com) What is Necrophilia : मृतदेह हे बोलू शकत नाही किंवा विरोध करु शकत नाही. अशावेळी त्यांच्याबद्दल बोलण्याचं काम जिवंत लोक करतात. एका धक्कादायक बाब म्हणजे भारतीय दंड संहितेअंतर्गत मृतदेहाचे लैंगिक अत्याचार हे बलात्कार किंवा अनैसर्गिक गुन्ह्यांच्या कक्षेत येत नाहीत, असं कर्नाटक उच्च न्यायालयाने एका प्रकरणात निर्णय दिला आहे. नेक्रोफिलियाला भारतात बलात्कार मानला जात नाही. काय आहे Necrophilia आणि भारतीय कायदे याबद्दल काय सांगतात? याबद्दल चर्चा सुरु झाली आहे. काय आहे प्रकरण ? कर्नाटक उच्च न्यायालयात 25 वर्षीय महिलेची हत्या केल्यानंतर मृतदेहासोबत बलात्कार करण्यात आला होता.…
Read More