Pulses Prices in Control Essential Commodities Act agriculture Marathi news;आता डाळीच्या किंमती नाही वाढणार, सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pulses Prices: डाळी हा सर्वांच्या घरातील खाण्याचा महत्वाचा भाग आहे. अगदी गरिबापासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच याची गरज लागती. वाढती मागणी पाहता डाळीच्या किंमतीतही वाढ होताना दिसते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसतो. डाळीच्या किंमती आणि त्याची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलाय. वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी ग्राहक व्यवहार सचिवांनी डाळींच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. यामध्ये महत्वाचा निर्णय घेण्यात आला. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. डाळी उद्योगातील भागधारकांसोबत बैठका घेण्यात आल्या त्यानुसार. 15 एप्रिल 2024 पासून ऑनलाइन स्टॉक मॉनिटरिंगसाठी मिटींग घेण्यात आली. यावेळी ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी…

Read More

Citizenship Amendment Act Rule : आत्ताची मोठी बातमी! केंद्र सरकारकडून CAA ची अधिसुचना जारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) CAA issued by Central Govt : गेल्या 6 वर्षापासून बहुचर्चित नागरिकता दुरुस्ती कायदा (CAA) आता केंद्र सरकराने लागू केला केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील बिगर मुस्लिम निर्वासितांना नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. गृहमंत्री अमित शाह यांनी दोन महिन्यांत दोनदा सीएए लोकसभा निवडणुकीपूर्वी लागू केले जाईल असे सांगितले होते. हा देशाचा कायदा आहे. ते कोणीही रोखू शकत नाही, असं अमित शहा म्हणाले होते. संसदेने 11 डिसेंबर 2019 रोजी CAA ला मंजुरी दिली होती.…

Read More

truck driver strike fuel shortage in the state What is hit and run act

( प्रगत भारत । pragatbharat.com) Transport Strike : राज्यासह देशभरातील इंधन टँकर चालकांनी संप पुकारलाय. केंद्र सरकारनं हिट अँड रन कायद्याद्वारे (Hit and Run Case) अपघातासंबंधी जाचक अटी घातल्याचा आरोप करत इंधन टँकर चालक संपावर (Truck Driver Strike) गेलेत. इंधन टँकर चालकांनी पुकारलेल्या संपामुळे राज्यभरात अनेक पेट्रोलपंपावरील इंधनाचा साठा संपलाय. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात, अनेक जागी मालवाहतूक पूर्णपणे ठप्प झालीय, ठिकठिकाणी इंधन टँकर चालक रस्त्यावर उतरुन आंदोलन करतायत. हिट अँड रन कायद्यात केंद्र सरकारनं केलेल्या बदलांमुळे हे टँकर चालक रस्त्यावर उतरलेत.  हिट अँड…

Read More

National Food Security Act Govt will sell Cheap Rate flour Marathi News;सरकार विकणार पीठ, 10 किलोचे पॅकेट 275 रुपयांना! मोफत रेशन योजना होणार बंद

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘खाली बस, तू फार…’, रॅलीत आपलं चित्र हातात घेऊन मुलगी उभं असल्याचं पाहून मोदींनी केलं असं काही

Read More

No Interim Maintenance To Wife Hindu Marriage Act Where Both Spouses Qualified And Earning Equally Said Delhi High Court; पत्नीची समान कमाई असेल तर पती भरणपोषण देऊ शकत नाही दिल्ली उच्च न्यायालय महत्त्वाचा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्ली उच्च न्यायालयाने एका निर्णयात म्हटले आहे की जर पती-पत्नीची समान पात्रता असेल आणि समान कमाई करत असेल, तर हिंदू विवाह कायदा-1955 च्या कलम 24 अंतर्गत पत्नीला अंतरिम भरणपोषण देता येणार नाही. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि नीना कृष्णा बन्सल यांच्या खंडपीठाने कलम 24 चा उद्देश याची खात्री करणे आहे यावर भर दिला. दिल्ली उच्च न्यायालयाने यामध्ये सांगितले की, जर पती-पत्नीची समान पात्रता आणि समान कमाई असल्याचं अनेक उदाहरणात पाहता येते. हिंदू विवाह कायदा-1955 च्या कलम 24 अंतर्गत पत्नीला अंतरिम भरणपोषण देता येणार नाही. न्यायमूर्ती…

Read More

Team India Cricketer Shikhar Dhawan Wife Aesha Mukerji Divorce What is Cruelty in Hindu Marriage Act; शिखर धवनला पत्नी आयशाकडून ‘मानसिक क्रूरता’ या मुद्द्यावर मिळाला घटस्फोट? कायद्यानुसार क्रूरतेचे प्रकार कोणते?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shikhar And Ayesha Divorce : शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी आता पती-पत्नी नाहीत. दिल्लीच्या कौटुंबिक न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला आहे. न्यायालयाने मान्य केले की आयशामुळे धवन ‘मानसिक क्रूरता’ या यातनेतून जात होता. फॅमिली कोर्टाचे न्यायाधीस हरीश कुमार यांनी धवनकडून आयशावर लावण्यात आलेले सर्व आरोप मान्य केले आहे. कोर्टाने सांगितले की, आयशाने देखील या आरोपांचा विरोध केला नाही. तसेच बचाव करण्यातही ती अयशस्वी ठरली.  धवनपेक्षा 10 वर्षांनी मोठी असलेली आयशा किक बॉक्सर आहे. 2012 मध्ये या दोघांनी लग्न केलं. मात्र 2021 मध्ये आयशा धवनपासून वेगळी…

Read More