( प्रगत भारत । pragatbharat.com) Ipc Crpc Amendment Bill: देशातील सर्वात महत्त्वाच्या तीन फौजदारी कायद्यांच्या जागी आता तीन नवे कायदे (IPC CRPCc Amendment Bill) येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी (Amit Shah) नवी तीन विधयकं लोकसभेत (Loksabha) मांडली. ब्रिटिशकालीन कायद्यांना रद्दबातल करण्यासाठी केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचलत लोकसभेत तीन महत्त्वपूर्ण विधेयकं सादर केली. या प्रस्तावित कायद्यांमुळे देशाच्या गुन्हेगारी न्याय व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडेल तसच प्रत्येक भारतीय नागरिकाच्या हक्काचं रक्षण होईल असा विश्वास केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलाय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंग्रजांच्या काळापासून चालत आलेलं राजद्रोहाचं कलम लवकरच हद्दपार…
Read MoreTag: amendment
monsoon parliament session 2023 minister nityananad rai registration birth and death amendment bill 2023
( प्रगत भारत । pragatbharat.com) Monsoon Session 2023 : शिक्षणासाठी, नोकरीसाठी, घर घेण्यासाठी किंवा बँकेत खातं उघडण्यासाठी आपल्याला अनेक प्रकारची कागदपत्रं (Documents) द्यावी लागतात. पण आता यापुढे कोणतंही काम असलं तरी एकच पुरावा द्यावा लागेल अशी तरतूद केंद्र सरकार करतंय. केंद्रातल्या मोदी सरकारने (Modi Government) लोकसभेत एक नवं विधेयक सादर केलं आहे. हे विधेयक पारित झाल्यानंतर जन्म दाखला हा एकमेव पुरावा म्हणून वापर केला जाऊ शकतो. केंद्रीय गृहराज्य मंत्री नित्यानंद राय (Nityanand Rai) यांनी बुधवारी लोकसभेत ‘जन्म आणि मृत्यू नोंदणी (दुरुस्ती) विधेयक 2023’ (birth and death amendment bill 2023) सादर…
Read More