monsoon parliament session 2023 minister nityananad rai registration birth and death amendment bill 2023

( प्रगत भारत । pragatbharat.com) Monsoon Session 2023 : शिक्षणासाठी, नोकरीसाठी, घर घेण्यासाठी किंवा बँकेत खातं उघडण्यासाठी आपल्याला अनेक प्रकारची कागदपत्रं (Documents) द्यावी लागतात. पण आता यापुढे कोणतंही काम असलं तरी एकच पुरावा द्यावा लागेल अशी तरतूद केंद्र सरकार करतंय. केंद्रातल्या मोदी सरकारने (Modi Government) लोकसभेत एक नवं विधेयक सादर केलं आहे. हे विधेयक पारित झाल्यानंतर जन्म दाखला हा एकमेव पुरावा म्हणून वापर केला जाऊ शकतो. केंद्रीय गृहराज्य मंत्री नित्यानंद राय (Nityanand Rai) यांनी बुधवारी लोकसभेत  ‘जन्म आणि मृत्यू नोंदणी (दुरुस्ती) विधेयक 2023’ (birth and death amendment bill 2023) सादर…

Read More