Pulses Prices in Control Essential Commodities Act agriculture Marathi news;आता डाळीच्या किंमती नाही वाढणार, सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pulses Prices: डाळी हा सर्वांच्या घरातील खाण्याचा महत्वाचा भाग आहे. अगदी गरिबापासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच याची गरज लागती. वाढती मागणी पाहता डाळीच्या किंमतीतही वाढ होताना दिसते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसतो. डाळीच्या किंमती आणि त्याची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलाय. वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी ग्राहक व्यवहार सचिवांनी डाळींच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. यामध्ये महत्वाचा निर्णय घेण्यात आला. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. डाळी उद्योगातील भागधारकांसोबत बैठका घेण्यात आल्या त्यानुसार. 15 एप्रिल 2024 पासून ऑनलाइन स्टॉक मॉनिटरिंगसाठी मिटींग घेण्यात आली. यावेळी ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी…

Read More

maharashtra Financial loss of farmers due to bogus seeds Agriculture Department alert

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bogus Seeds : जे पेराल तेच उगवतं, असं म्हणतात. मात्र कधी कधी यात फसवणूकही होऊ शकते. कारण तुम्ही पेरलेलं बियाणं बोगस (Bogus Seeds) असण्याची शक्यता आहे. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर बोगस बियाणे विक्रीच्या घटना राज्यात वाढल्यात. नंदुरबार तालुक्यातील बामडोद गावातील मंजुळाई नर्सरीमध्ये कृषी विभागानं (Agriculture Department) छापा घालून बोगस बियाण्यांचा साठा जप्त केलाय. दोघा संशयितांकडून गॅलेक्सी 5जीच्या दोन लॉटची एकूण 102 पाकिटं जप्त करण्यात आली. गुजरात (Gujrat) आणि मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) हे बोगस बियाणं राज्यात आणलं जातंय. तर दुसरीकडं अमरावती जिल्ह्यातही असाच प्रकार उजेडात…

Read More