Electricity Price Likly Increase In The New Year Latest Marathi News Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maharashtra Electricity Price hike : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच  ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक (Electricity Price hike) बसण्याची शक्यता आहे. विद्युत नियामक आयोगाने महावितरणला अतिरिक्त उत्पादन खर्चाचे 375 कोटी ग्राहकांकडून वसूल करायला परवानगी दिली आहे. त्यामुळे इंधन संयोजन शुल्काच्या नावाखाली श्रेनिहाय ग्राहकांना 10 ते 70 पैशापर्यंत प्रतियुनिट अधिकचे मोजावे लागणार आहे. हे इंधन संयोजन शुल्क पुढील 10 महिने ग्राहकांना द्यावे लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.

[ad_2]

Related posts