School Teachers On dress code Education Department Instructed;आता शिक्षकांनाही असणार ड्रेसकोड! शालेय शिक्षण विभागाच्या सूचना

( प्रगत भारत । pragatbharat.com) School Teachers Dress code: शालेय विद्यार्थी ज्याप्रमाणे शाळेच्या विशिष्ट पेहरावात दिसतात, त्याप्रमाणे आता शिक्षकही दिसणार आहेत. कारण शिक्षकांना आता ड्रेसकोडू लागू होणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. शालेय शिक्षण विभागाकडून याप्रकारचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यवस्थापनांच्या अनुदानित/अंशत: अनुदानित/विनाअनुदानित/स्वयंअर्थसहाय्यित तसेच अल्पसंख्यांक व्यवस्थापनाच्या सर्व बोर्डाच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळेतील शिक्षकांना निर्देश लागू होणार आहेत.. राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनांच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांचा दैनंदिन पेहराव कशा पध्दतीचा असावा? याबाबत शालेय शिक्षण विभागाने काय मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत? याबाबत…

Read More

Congress Claims Bank Accounts Frozen by Income Tax department Latest News

( प्रगत भारत । pragatbharat.com) काँग्रेसने आपली सर्व बँक खाती गोठवण्यात आली असल्याचं जाहीर केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा आगामी काही दिवसांमध्ये जाहीर होणार असतानाच आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. काँग्रेसने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस आणि युथ काँग्रेसची खाती गोठवण्यात आली आहेत. पक्षाचे प्रवक्ते अजय माकन यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. ही कारवाई लोकशाही प्रक्रियेसाठी मोठा धक्का असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला आहे. तसंच खाती गोठवण्यात आल्याने पगार देणं, बिलं भरणं शक्य होत नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान,…

Read More

maharashtra Financial loss of farmers due to bogus seeds Agriculture Department alert

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bogus Seeds : जे पेराल तेच उगवतं, असं म्हणतात. मात्र कधी कधी यात फसवणूकही होऊ शकते. कारण तुम्ही पेरलेलं बियाणं बोगस (Bogus Seeds) असण्याची शक्यता आहे. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर बोगस बियाणे विक्रीच्या घटना राज्यात वाढल्यात. नंदुरबार तालुक्यातील बामडोद गावातील मंजुळाई नर्सरीमध्ये कृषी विभागानं (Agriculture Department) छापा घालून बोगस बियाण्यांचा साठा जप्त केलाय. दोघा संशयितांकडून गॅलेक्सी 5जीच्या दोन लॉटची एकूण 102 पाकिटं जप्त करण्यात आली. गुजरात (Gujrat) आणि मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) हे बोगस बियाणं राज्यात आणलं जातंय. तर दुसरीकडं अमरावती जिल्ह्यातही असाच प्रकार उजेडात…

Read More