loksabha election 2024 congress leader rahul gandhi helicopter cheking by Election officers in tamilnadu

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha 2024 : तामिळनाडुच्या निलगिरीमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या हॅलिकॉप्टरची झडती घेतली. या हॅलिकॉप्टरने राहुल गांधी तामिळनाडूमधून केरळमध्ये वायनाड (Waynad) लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी जात होते. सोमवारी सकाळी राहुल गांधी आपल्या हॅलिकॉप्टरने (Helicopter) निलगिरीत उतरले. यावेळी अचानक निवडणूक अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी हॅलिकॉप्टपची तपासणी सुरु केली. राहुल गांधी प्रचारासाठी आपल्या वायनाड मतदारसंघात निवडणूक प्रचारासाठी जात होते.  वायनाडमध्ये तिरंगी लढत2019 लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून विजय मिळवला होता. आता 2024 मध्ये राहुल गांधी यांचा सामना भारतीय कम्युनिस्ट…

Read More

Loksabha Election BJP MP Varun Gandhi congress India Politics;भाजपचे खासदार वरुण गांधी कॉंग्रेसच्या वाटेवर?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पोटाशिवाय जगणारी फूड ब्लॉगर नताशाचं निधन; शेफ असूनही खाऊ शकत नव्हती स्वत: बनवलेलं अन्न

Read More

काँग्रेसची चौथी यादी जाहीर; पंतप्रधान मोदींना वाराणसीत कोणाचं आव्हान?|Loksabha Election congress Candidates 4th list Who will contest against PM Modi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha Election: काँग्रेसने (Congress) आगामी लोकसभा निवडणुकांसाठी 46 उमेदरावाराची चौथी उमेदवारी जाहिर केली आहे. यावेळी काँग्रेसने वाराणसी मतदारसंघातील उमेदवारही घोषित केला आहे. वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विरोधात काँग्रेसने उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. अजय राय 2014 आणि 2019च्या लोकसभेतही वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान मोदींच्या विरोधात लढले होते. मात्र, दोन्हीही निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता.  2019च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी समाजवादी पार्टीच्या शालिनी यादव यांचा 4.80 लाख मतांनी पराभव केला होता. तर, अजय राय यांना…

Read More

india west bengal cm mamata banerjee injured on head trunmul congress shared photo

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mamata Banerjee News:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तृणमुल काँग्रेसने (Trunmul Congress) ममता बॅनर्जी यांचे फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ममता बॅनर्जी  (Mamata Banerjee Injured) घरात असताना पडल्या. यावेळी त्यांच्या डोक्याला मार लागला. तृणमुल काँग्रेसने शेअर केलेल्या फोटोत ममता बॅनर्जी यांच्या कपाळावर खोप पडली असून त्यातून रक्त वाहाताना दिसत आहे. ममता बॅनर्जी यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  ममता बॅनर्जी या घरात ट्रेडमिल वापरताना पडल्या. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ममता बॅनर्जी यांचा भाचा…

Read More

loksabha 2024 congress announces 43 candidates second list of election

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. भाजप (BJP) आणि काँग्रेसने (Congress) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. आता काँग्रेसने 43 उमेदवारांच्या दुसऱ्या यादीची (Congress Candidate Second List) घोषणा केली आहे. यात खुल्या वर्गात 7, 13 ओबीसी आणि 10 एसटी उमेदवारांना काँग्रसेने तिकिट दिलं आहे. छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून कमलनाथ यांचे पूत्र नकुलनाथला तिकिट देण्यात आलं आहे. तर भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या राहुल कस्वां यांना चूरु लोकसभा…

Read More

Congress Claims Bank Accounts Frozen by Income Tax department Latest News

( प्रगत भारत । pragatbharat.com) काँग्रेसने आपली सर्व बँक खाती गोठवण्यात आली असल्याचं जाहीर केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा आगामी काही दिवसांमध्ये जाहीर होणार असतानाच आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. काँग्रेसने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस आणि युथ काँग्रेसची खाती गोठवण्यात आली आहेत. पक्षाचे प्रवक्ते अजय माकन यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. ही कारवाई लोकशाही प्रक्रियेसाठी मोठा धक्का असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला आहे. तसंच खाती गोठवण्यात आल्याने पगार देणं, बिलं भरणं शक्य होत नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान,…

Read More

PM Narendra Modi criticised congress in the Lok Sabha speech News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी कोळसा चोरांना पकडण्याऐवजी उचलले रस्त्यावर फेकलेले पैसे; झारखंड पोलिसांचा प्रताप

Read More

Kangna Ranaut on Ram Mandir Says Ayodhya Dam like Vatican City critised Congress News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी शाळा सुटल्यावर मागे लागला कुत्रा, रेल्वे ट्रॅकवर चढले भाऊ-बहिण, इतक्यात वेगाने आली ट्रेन; ‘पुढे जे घडलं..’

Read More

Who is Revanth Reddy new CM of Telangana After Congress win in assembly election News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी VIDEO : ‘लव्ह नाही तर अॅरेंज मॅरेज, 52 वर्षे झाली…’ वृद्ध जोडप्याचा हृदयस्पर्शी प्रेम कहाणी व्हायरल

Read More

Congress lost in rajasthan mp and Chhattisgarh once again started building the India Alliance national politics News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Election Results 2023 : राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशात काँग्रेसचा दारूण पराभव झाला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणून या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांकडं पाहिलं गेलं. सेमी फायनलमध्ये माती खाल्ल्यानं आता काँग्रेसचा राजकीय गेम झाल्याची चर्चा आहे. या पराभवानंतर काँग्रेसला पुन्हा एकदा विरोधकांच्या इंडिया आघाडीची आठवण झाली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी येत्या 6 डिसेंबरला नवी दिल्लीत इंडिया आघाडीतल्या मित्रपक्षांची बैठक बोलावण्यात आलीय. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी सगळ्यांना फोन करून बैठकीचं निमंत्रण दिलंय. विरोधकांनी सत्ताधारी भाजपच्या विरोधात इंडिया आघाडी स्थापन केल्यानंतरच्या या पहिल्याच…

Read More