( प्रगत भारत । pragatbharat.com) Mallikarjun Kharge On PM Modi: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसच्या आगामी भारत जोडो न्याय यात्रेपूर्वी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोठे आवाहन केले आहे. तुम्ही आमचे प्राणवायू आहात, आम्हाला पाठिंबा द्या अन्यथा आम्ही संपून जाऊ, असे आवाहन त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप येथील फोटोंवर टीका केली. लक्षद्वीपला जाऊन फोटो काढणारे महापुरुष हिंसाचार सुरु असताना मणिपूरला का गेले नाहीत?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 14 जानेवारीपासून सुरू होणारी…
Read MoreTag: narendra
PM Narendra Modi May announce massive cuts in petrol and diesel by 10 rs prices News in Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी रतन टाटा ‘या’ कंपनीतून काढून घेतायेत सर्व गुंतवणूक; IPO मधून तुम्ही होऊ शकता मालक
Read Moreindia pm narendra modi networth salary and assets no policy insurance ban account
( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Total Income: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संपत्तीची (Property) घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्याकडे कोणतीही जीवन बीमा पॉलिसी (Policy) नाही. त्यांच्या बीमा पॉलिसीची तारीक संपली आहे. पीएम मोदी यांच्या खात्यात हजाराहून कमी म्हणजे केवळ 574 रुपये आहेत. 31 मार्च 2023 पर्यंत पीएम मोदी यांची संपत्ती जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पीएम मोदी यांच्याकडे कोणताही शेअर नाहीए, किंवा म्युच्यूअल फंडमध्ये त्यांची गुंतवणूक नाहीए. इतकंच काय तर पीएम मोदी यांच्या नावावर एकही कार (Four Wheelar) नाहीए. PMO वेबसाईटवर माहितीही सर्व माहिती प्राइम मिनिस्टर…
Read MorePM Narendra Modi Gifts e auction Help Namami Gange Project;पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव, 100 ते 64 लाखांपर्यंत किंमत; ‘या’कार्यासाठी वापरणार पैसे
( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Narendra Modi Gifts e Auction: जगातील प्रमुख नेत्यांमध्ये गणले जाणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेकदा मित्र देशांकडून मौल्यवान भेटवस्तू मिळतात. आपल्या देशात आलेले परदेशी पाहुणे आणि परदेशातील प्रवासादरम्यान त्यांना विविध प्रकारच्या भेटवस्तू मिळतात. या भेटवस्तू तुम्हाला खरेदी करण्याची संधी आहे. पंतप्रधान मोदींना मिळालेल्या गिफ्ट्सचा ई लिलाव केला जातो. त्यातून मिळणारा पैसा कल्याणकारी कामांसाठी वापरला जातो, असे पंतप्रधान मोदींनी आधीच सांगितले आहे. पंतप्रधान मोदींना काय मिळाली आहेत गिफ्ट? ई लिलावात त्याची किंमती किती असणार? एकत्र झालेल्या रक्कमेचे काय केले जाणार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.…
Read MoreG20 BHARAT was written in front of PM Narendra Modi know Reason;G20 मध्ये पंतप्रधानांसमोर ‘BHARAT’;ना घटनादुरुस्ती, ना कोणताही कायदा, तरीही बदलले देशाचे नाव?
( प्रगत भारत । pragatbharat.com) BHARAT Vs INDIA: भारताच्या अध्यक्षतेखाली होणारी G20 परिषद नवी दिल्ली येथे सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने याची सुरुवात झाली. यावेळी त्यांनी ‘सबका साथ, सबका विकास’ हा नारा दिला. जी 20 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर असलेल्या नावाच्या पाटीवर देशाचं नाव ‘भारत’ असं लिहीलंय. देशाच्या नावातला इंडिया हा उल्लेख वगळून भारत उल्लेख करण्याची सध्या चर्चा रंगली आहे. जी २० संदर्भातल्या राष्ट्रपतींच्या आमंत्रणावरही इंडियाऐवजी भारत असाच उल्लेख होता. त्यात आता प्रत्यक्ष परिषदेतही पंतप्रधान मोदींच्या नावासमोरील पाटीवर भारत असं लिहीलंय. यामुळे देशभरात चर्चा रंगू लागल्या…
Read MoreG20 Summit 2023 pm narendra modi and joe biden bilateral talks in new delhi
( प्रगत भारत । pragatbharat.com) G20 Summit 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्यामध्ये आज पंतप्रधान निवासस्थानी विविध विषयांवर चर्चा झाली. जी 20 शिखर परिषदेसाठी (G20 Summit) बायडेन यांचं आज भारतात आगमन झालंय. अमेरिकेच्या एअर फोर्स वन या विशेष विमानाने ते दिल्लीच्या पालम एअरपोर्टवर उतरले. भारताकडून यावेळी बायडेन यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. जनरल व्ही.के. सिंह हे बायडेन यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.. अत्याधुनिक अशा बिस्ट कारमधून बायडेन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी रवाना झाले. पंतप्रधानांच्या निवासस्थानी दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. बायडेन…
Read MoreIn reply to the opposition Amit Shah says Narendra Modi is the most popular prime minister since independence
( प्रगत भारत । pragatbharat.com) No-Confidence Motion Live: अविश्वास ठरावावरील चर्चा आज दुसऱ्या दिवशीही सुरु आहे. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवर (PM Narendra Modi) निशाणा साधला.पंतप्रधान मणिपूरला (Manipur Violence) गेले नाहीत. कारण त्यांच्यासाठी मणिपूर भारतात नाही. मणिपूरमध्ये भारताची हत्या झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय. यावर आता गृहमंत्री अमित शहा विरोधकांना उत्तर देत आहेत. स्वातंत्र्यानंतर देशातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. 9 वर्षात पंतप्रधानांनी असे 50 हून अधिक निर्णय घेतले जे युगानुयुगे स्मरणात राहतील असं अमित शहा यांनी म्हटलंय. कोरोना…
Read MorePM Narendra Modi impressed with milind soman fitness know his health secreat; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिलिंद सोमणला विचारलं खरं वय, या चिरतरूणपणाचं रहस्य काय?
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मोदींनी मिलिंद सोमणला विचारलं वय Iron Man मिलिंद सोमणने या प्रश्नाला उत्तर देताना त्याने आपल्या आईचा म्हणजे उषा सोमण यांच्या फिटनेसचा दाखला दिला. मिलिंद सोमणच्या आईचं वय हे ८० च्या पुढे आहे आणि आजही त्या फिट आहेत. मिलिंद सोमण म्हणतो की, मला त्यांच्या वयापर्यंत इतकं फिट राहायचं आहे. त्यामुळे मी माझ्या आरोग्याची विशेष काळजी घेतो. सामान्य जीवन विसरलोय-मिलिंद मिलिंद या मुलाखतीत म्हणतो की, आपण सामान्य किंवा नॉर्मल आयुष्य विसरलो आहे. आपले पूर्वज किंवा आजी-आजोबा खूप चालायचे. आजही काही महिला पाण्यासाठी तीन तीन किमी किंवा…
Read MoreChandrayaan 3 successfully launched into space PM Narendra Modi tweeted his appreciate ISRO
( प्रगत भारत । pragatbharat.com) Narendra Modi On Chandrayaan 3 Launch: देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमपैकी एक असलेल्या चांद्रयान-3 यशस्वीरित्या (Chandrayaan 3) लॉन्च करण्यात आली आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन (Satish Dhawan Space Center) हे 2 वाजून 35 मिनिटांनी प्रेक्षपण करण्यात आलंय. हे यान अवकाशात झेपवताच भारताच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. चंद्रयान दोनच्या सश्रिम कामगिरीनंतर आता चंद्रयान 3 ने यशस्वीरित्या चंद्राच्या दिशेने उड्डान केलंय. अशातच आता पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) देखील ट्विट करत इस्त्रोच्या वैज्ञानिकांचं कौतूक केलंय. पाहा ट्विट Chandrayaan-3 scripts a new chapter in India’s…
Read MorePM Narendra Modi Speech highlights in us Washington dc 5 Points in Marathi;58 मिनिटांत 79 वेळा टाळ्यांचा कडकडाट, मोदींच्या भाषणातील ५ महत्वाचे मुद्दे
( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi America Speech: भारतातील प्रत्येक रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषण कलेचे चाहते पाहायला मिळतात, पण गुरुवारी रात्री उशिरा पंतप्रधान मोदींनी अमेरिकन संसदेला संबोधित केले. यावेळी परिसरातील वातावरण ‘मोदीमय’ झाले होते. मोदींचा प्रभाव अमेरिकन खासदारांवर दिसून आला. त्यांच्या ५८ मिनिटांच्या भाषणात, ‘मोदी-मोदी’च्या घोषणा देत खासदार 15 वेळा उभे राहिले तर त्यांनी 79 वेळा टाळ्या वाजविल्या. भाषण संपल्यानंतरही मोदींचा ऑटोग्राफ घेण्यासाठी खासदारांनी गर्दी केली होती. तसेच एखादा हॉलिवूड सेलिब्रिटी असल्यासारखा त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा उत्साह होता. यादरम्यान अमेरिकेच्या संसदेला दुसऱ्यांदा संबोधित करणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान…
Read More