[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मोदींनी मिलिंद सोमणला विचारलं वय Iron Man मिलिंद सोमणने या प्रश्नाला उत्तर देताना त्याने आपल्या आईचा म्हणजे उषा सोमण यांच्या फिटनेसचा दाखला दिला. मिलिंद सोमणच्या आईचं वय हे ८० च्या पुढे आहे आणि आजही त्या फिट आहेत. मिलिंद सोमण म्हणतो की, मला त्यांच्या वयापर्यंत इतकं फिट राहायचं आहे. त्यामुळे मी माझ्या आरोग्याची विशेष काळजी घेतो. सामान्य जीवन विसरलोय-मिलिंद मिलिंद या मुलाखतीत म्हणतो की, आपण सामान्य किंवा नॉर्मल आयुष्य विसरलो आहे. आपले पूर्वज किंवा आजी-आजोबा खूप चालायचे. आजही काही महिला पाण्यासाठी तीन तीन किमी किंवा…
Read More