मुलींना रस्ता विचारला म्हणून साधूंना बेदम मारहाण; पश्चिम बंगालमध्ये 12 जणांना अटक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sadhus Assaulted in West Bengal : पश्चिम बंगालमध्ये साधूंवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या पुरुलियामध्ये, उत्तर प्रदेशातून आलेल्या तीन साधू आणि त्यांच्या साथीदारांवर तिथल्या लोकांनी जीवघेणा हल्ला केला. यासोबत लोकांनी त्यांच्या वाहनाची तोडफोड देखील केली. अपहरणकर्ते असल्याच्या संशयावरून साधूंना मारहाण करण्यात आली. साधू आणि त्यांच्या दोन मुलांसोबत असलेल्या एका व्यक्तीने मकर संक्रांतीच्या सणासाठी गंगासागरला जाण्यासाठी गाडी भाड्याने घेतली होती. गंगासागरला जात असताना हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुरुलियाच्या काशीपूर गौरांगडीह गावात गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तीन…

Read More

‘मी विचारलं मॅडम बॅग इतकी जड का आहे, तर त्यांनी…,’ सूचना सेठसोबत प्रवास करणाऱ्या कॅब चालकाने उलगडला घटनाक्रम

( प्रगत भारत । pragatbharat.com) देशात सध्या सूचना  सेठ हे नाव चर्चेत आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या जगात आपलं नाव केलेल्या सूचना सेठने आपल्याच पोटच्या मुलाची हत्या केल्याने उद्योग जगतातही खळबळ माजली आहे. पोलिसांनी तिला अटक केली असून, वैद्यकीय चाचणीही केली आहे. 8 जानेवारीला 4 वर्षाच्या मुलाची हत्या केल्यानंतर गोव्यातून बंगळुरुला जाण्यासाठी सूचनाने कॅब बूक केली होती. या कॅबचा चालक रेजोन डिसूजाने त्या रात्री नेमकं काय घडलं हे ‘आज तक’शी बोलताना सांगितलं आहे.  हत्येनंतर गोव्यातून बंगळुरुला जात असताना पोलिसांनी कर्नाटकच्या चित्रदुर्ग येथून सूचना सेठला अटक केली. यावेळी बॅगेची तपासणी करण्यात आली असता…

Read More

कंपनीत 10 वर्षे पूर्ण होताच Apple कडून कर्मचाऱ्याला कंपनीकडून खास गिफ्ट; पाहून विचाराल Vacancy आहे का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Job News : कोणत्याही संस्थेमध्ये आपण नोकरी सुरु करतो तेव्हा पगाराव्यतिरिक्तही इतर काही गोष्टींची अपेक्षा कर्मचारी कंपनीकडून ठेवत असतात. मुळात कंपन्याही वार्षिक पगारवाढ, दिवाळी बोनस, एखादी पार्टी, team outing या आणि अशा अनेक मार्गांनी कर्मचाऱ्यांच्या मनाचा ठाव घेत त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न सातत्यानं करत असते.  दिवसातील कैक तास ज्या संस्थेसाठी हे कर्मचारी काम करतात त्या संस्थांकडून याच कर्मचाऱ्यांना केंद्रस्थानी ठेवत त्यांच्या हिताच्या दृष्टीनं कायमच काही निर्णय घेतले जातात. कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामासाठी प्रोत्साहित करणं आणि त्यांची काळजी असल्याचं भासवणं हा त्यामागचा प्राथमिक हेतू असतो. असं करण्यामध्ये,…

Read More

Trending News : शेवटच्या घटका मोजणाऱ्या बायकोला पतीने विचारली शेवटची इच्छा, ”Ex सोबत शारीरिक संबंध…”

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News : गंभीर आजारामुळे अनेकांचे जीव जातात. त्यांच्या घरच्यांसाठी हा घात जीवघेणा असतो. कमी वयात लवकर जग सोडून जाणाऱ्याची संख्याही खूप जास्त आहे. एखाद्या गंभीर आजार झाला असेल आणि रोज त्याला तळ तळ जीव सोडताना हताश नजरेने बघणं यापेक्षा मोठं दु:ख नाही. मरणाच्या दारावर असणार त्या व्यक्तीच्या मनातही अनेक गोष्टी सुरु असतात. अनेक गोष्टी करणं राहून गेल्या असतात. अशात जर तुम्हाला घरच्यांनी शेवटची इच्छा विचारली तर…(Trending News husband asked last wish from dying wife desire to Physical relationship with ex Viral News Internet) त्यांनी…

Read More

PM Narendra Modi impressed with milind soman fitness know his health secreat; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिलिंद सोमणला विचारलं खरं वय, या चिरतरूणपणाचं रहस्य काय?

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​मोदींनी मिलिंद सोमणला विचारलं वय Iron Man मिलिंद सोमणने या प्रश्नाला उत्तर देताना त्याने आपल्या आईचा म्हणजे उषा सोमण यांच्या फिटनेसचा दाखला दिला. मिलिंद सोमणच्या आईचं वय हे ८० च्या पुढे आहे आणि आजही त्या फिट आहेत. मिलिंद सोमण म्हणतो की, मला त्यांच्या वयापर्यंत इतकं फिट राहायचं आहे. त्यामुळे मी माझ्या आरोग्याची विशेष काळजी घेतो. ​सामान्य जीवन विसरलोय-मिलिंद मिलिंद या मुलाखतीत म्हणतो की, आपण सामान्य किंवा नॉर्मल आयुष्य विसरलो आहे. आपले पूर्वज किंवा आजी-आजोबा खूप चालायचे. आजही काही महिला पाण्यासाठी तीन तीन किमी किंवा…

Read More

अक्षय कुमार भारतात राहु शकतो तर मी का नाही? सीमा हैदरने थेट राष्ट्रपतींना विचारला प्रश्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) Seema Haider : सीमा हैदर ही पाकिस्तानमधून पळून नेपाळच्या मार्गानं तिचा प्रेमी सचिनसोबत राहण्यासाठी बेकायदेशीरपणे पोहोचली. त्यानंतर तिच्या नागरिकत्वाचा प्रश्न उपस्थित राहिला आहे. अशात आता सीमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दया याचिका दाखल केली आहे. 

Read More

बकऱ्यासाठी मेंढपाळाने तब्बल 1 कोटी रुपये नाकारले, कारण विचारलं तर म्हणतो “त्याच्या शरिरावर…”

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News: ईदच्या निमित्ताने कुर्बानी देण्यासाठी लाखोंमध्ये बकऱ्यांची विक्री होत असताना राजस्थानमधील एका मेंढपाळ मात्र वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. चुरु जिल्ह्यतील या मेंढपालाने आपल्या कोकरुसाठी तब्बल 1 कोटी रुपयांची ऑफर नाकारली. Eid Al-Adha च्या निमित्ताने त्याच्याकडील कोकरु विकत घेण्यासाठी ग्राहकाने 1 कोटी रुपये देऊ केले होते. राजू सिंह असं या मेंढपाळाचं नाव असून त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.  पण कोकरुसाठी इतकी किंमत का? राजू सिंह यांच्याकडील या कोकरुच्या अंगावर ‘786’ क्रमांक लिहिलेला आहे. मुस्लिमांमध्ये हा फार लकी नंबर मानला जातो. राजू सिंह याने आपल्याला त्याच्या…

Read More

10वीच्या विद्यार्थ्याला मक्याच्या शेतात नेऊन पेट्रोल टाकून जिवंत जाळलं; विचारलं तर म्हणाला “माझ्या बहिणीला….”

( प्रगत भारत । pragatbharat.com) Class X Boy Burnt Alive: आंध्रप्रदेशमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याचा जिवंत जाळल्याची अमानुष घटना घडली आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. धक्कादायक म्हणजे चार आरोपींपैकी तीन अल्पवयीन आहेत. बापटला जिल्ह्यातील ही घटना आहे.  शुक्रवारी मयत तरुण सायकलवरुन ट्युशनसाठी जात होता. त्याचवेळी चार तरुणांनी त्याला घेरले व त्याच्यावर पेट्रोल टाकून नंतर आग लावण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या गु्न्ह्यात चार आरोपी असून त्यातील तिघे जण अल्पवयीन आहेत. अमरनाथ असं या तरुणाचे नाव आहे. …

Read More