बकऱ्यासाठी मेंढपाळाने तब्बल 1 कोटी रुपये नाकारले, कारण विचारलं तर म्हणतो “त्याच्या शरिरावर…”

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News: ईदच्या निमित्ताने कुर्बानी देण्यासाठी लाखोंमध्ये बकऱ्यांची विक्री होत असताना राजस्थानमधील एका मेंढपाळ मात्र वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. चुरु जिल्ह्यतील या मेंढपालाने आपल्या कोकरुसाठी तब्बल 1 कोटी रुपयांची ऑफर नाकारली. Eid Al-Adha च्या निमित्ताने त्याच्याकडील कोकरु विकत घेण्यासाठी ग्राहकाने 1 कोटी रुपये देऊ केले होते. राजू सिंह असं या मेंढपाळाचं नाव असून त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.  पण कोकरुसाठी इतकी किंमत का? राजू सिंह यांच्याकडील या कोकरुच्या अंगावर ‘786’ क्रमांक लिहिलेला आहे. मुस्लिमांमध्ये हा फार लकी नंबर मानला जातो. राजू सिंह याने आपल्याला त्याच्या…

Read More