( प्रगत भारत । pragatbharat.com) Business News In Marathi: रतन टाटा हे भारतातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक आहेत. एक यशस्वी उद्योगपती असण्याबरोबरत ते त्यांच्या दानशूरपणामुळंही ओळखले जातात. उद्योगजगतातील त्यांचे प्रतिस्पर्धीही आदराने त्यांचे नाव घेतात. रतन टाटा यांच्या कंपनीबाबतचा एक किस्सा प्रसिद्ध उद्योजक नारायण मूर्ती यांनी सांगितला आहे. उद्योगजगतामध्ये नारायण मूर्ती यांचे नावही आदराने घेतले जाते. नारायण मूर्ती यांचा संघर्ष अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे. त्यांनी स्थापन केलेली कंपनी आज यशाच्या शिखरावर आहेत. आज आपल्या सगळ्यांनाच माहितीये नारायण मूर्ती हे आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसचे संस्थापक आहेत. पण इतकी मोठी कंपनी…
Read MoreTag: नकरल
…म्हणून काँग्रेस अध्यक्षांनी राम मंदिराचं निमंत्रण नाकारलं; राहुल गांधींनी केलं स्पष्ट
( प्रगत भारत । pragatbharat.com) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव टीका केली असून, अयोध्या राम मंदिरातील कार्यक्रमाला आरएसएस आणि भाजपाने राजकीय स्वरुप दिल्याचा आरोप केला आहे.
Read MoreNot Allowed! एका चुकीमुळं खेळ खल्लास; ‘या’ देशानं अमेरिकी नागरिकाला क्षणात नाकारला प्रवेश
( प्रगत भारत । pragatbharat.com) Latest World News: ज्या अमेरिकेत जाण्यासाठीचा व्हिसा मिळवण्यासाठी इतकी धडपड करावी लागते त्याच अमेरिकेच्या नागरिकाला एका देशानं चक्क आजन्म प्रवासबंदी घातली आहे. असं नेमकं का? हे जाणन तुम्हालाही धक्काच बसेल. अमेरिकन नागरिकावर बंदी घालणारा हा देश आहे फिलिपिन्स. इछं एंथोनी लॉरेंस नावाच्या एका प्रवाशाला फिलिपिन्सनं दणका देत या देशात त्याच्या प्रवेशावर आजन्म बंदी घालली आहे. डिजिटल इमिग्रेशन फॉर्मवर अपमानास्पद शब्द वापरल्यामुळं आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांसोबत दुर्व्यवहार केल्याप्रकरणी त्याच्यावर फिलीपीन ब्यूरो ऑफ इमिग्रेशनच्या वतीनं ही कारवाई करण्यात आली. फिलीपीन ब्यूरो ऑफ इमिग्रेशन कमिश्नर नॉर्न टैनसिंगको यांनी याबाबतीत…
Read Moreउद्योजक होण्यासाठी 42 लाखांचं पॅकेज नाकारलं, दोन वेळा अपयशी झाले; पण आज 150 कोटींच्या कंपनीचे मालक
( प्रगत भारत । pragatbharat.com) आयुष्यात यश मिळवायचं असेल तर इच्छाशक्ती आणि ती पूर्ण करण्याची जिद्द असली पाहिजे. आजच्या काळात अनेक तरुण मोठ्या पगाराची नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न करत असताना, रोहित मंगलिक यांनी मात्र धाडसी निर्णय घेतला होता. रोहित मंगलिक यांनी उद्योजक होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका कॉर्पोरेट कंपनीतील नोकरी सोडली. त्यावेळी ते वर्षाला 42 लाख रुपये कमावत होते. पण रोहित मंगलिक यांनी आपल्या उद्योजक होण्याच्या मार्गावर प्रवास करण्याचं ठरवलं. रोहित मंगलिक यांच्यासाठी नोकरी सोडणं हा फार सोपा निर्णय नव्हता. आपला स्टार्टअप सुरु केल्यानंतर त्यांना अनेक आव्हानांचा, अडचणींचा सामना…
Read Moreतिकीट नाकारलं म्हणून माजी उपमुख्यमंत्री जमिनीवर लोळत रडले; लोकांनाही आवरेनात
( प्रगत भारत । pragatbharat.com) तेलंगणाचे माजी उपमुख्यमंत्री थातिकोंडा राजय्या (Thatikonda Rajaiah) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारण्यात आल्यानंतर सर्वांसमोरच रडू लागले. भारत राष्ट्र समितीने (BRS) त्यांना तिकीट नाकारलं. त्यांचा रडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Read Moreगोरी असल्यामुळं Job नाकारला; 'व्यथा' सांगताच नेटकऱ्यांचा तिच्यावरच संताप
( प्रगत भारत । pragatbharat.com) Job News : आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करतो आणि दुर्दैवानं म्हणा किंवा आणखी कोणत्या कारणामुळं ती नोकरी आपल्याला मिळत नाही, तेव्हा होणारा हिरमोड गंभीर असतो.
Read Moreबकऱ्यासाठी मेंढपाळाने तब्बल 1 कोटी रुपये नाकारले, कारण विचारलं तर म्हणतो “त्याच्या शरिरावर…”
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News: ईदच्या निमित्ताने कुर्बानी देण्यासाठी लाखोंमध्ये बकऱ्यांची विक्री होत असताना राजस्थानमधील एका मेंढपाळ मात्र वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. चुरु जिल्ह्यतील या मेंढपालाने आपल्या कोकरुसाठी तब्बल 1 कोटी रुपयांची ऑफर नाकारली. Eid Al-Adha च्या निमित्ताने त्याच्याकडील कोकरु विकत घेण्यासाठी ग्राहकाने 1 कोटी रुपये देऊ केले होते. राजू सिंह असं या मेंढपाळाचं नाव असून त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. पण कोकरुसाठी इतकी किंमत का? राजू सिंह यांच्याकडील या कोकरुच्या अंगावर ‘786’ क्रमांक लिहिलेला आहे. मुस्लिमांमध्ये हा फार लकी नंबर मानला जातो. राजू सिंह याने आपल्याला त्याच्या…
Read More