पत्नीची 'क्रूरता' सिद्ध करण्यात ओमर अब्दुल्लांना अपयश; हायकोर्ट म्हणालं, 'शारीरिक क्रूरता…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Omar Abdullah Divorce Case: मागील अनेक वर्षांपासून ओमर अब्दुल्ला हे पत्नी पायलपासून वेगळे राहत आहेत. मात्र आता याच प्रकरणामधील याचिकेसंदर्भात कोर्टात नुकतीच सुनावणी झाली.

Read More

उद्योजक होण्यासाठी 42 लाखांचं पॅकेज नाकारलं, दोन वेळा अपयशी झाले; पण आज 150 कोटींच्या कंपनीचे मालक

( प्रगत भारत । pragatbharat.com) आयुष्यात यश मिळवायचं असेल तर इच्छाशक्ती आणि ती पूर्ण करण्याची जिद्द असली पाहिजे. आजच्या काळात अनेक तरुण मोठ्या पगाराची नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न करत असताना, रोहित मंगलिक यांनी मात्र धाडसी निर्णय घेतला होता. रोहित मंगलिक यांनी उद्योजक होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका कॉर्पोरेट कंपनीतील नोकरी सोडली. त्यावेळी ते वर्षाला 42 लाख रुपये कमावत होते. पण रोहित मंगलिक यांनी आपल्या उद्योजक होण्याच्या मार्गावर प्रवास करण्याचं ठरवलं.  रोहित मंगलिक यांच्यासाठी नोकरी सोडणं हा फार सोपा निर्णय नव्हता. आपला स्टार्टअप सुरु केल्यानंतर त्यांना अनेक आव्हानांचा, अडचणींचा सामना…

Read More

‘अपयशी झालो तरीही…’, Chandrayaan 3 मोहिमेदरम्यान पहिल्यांदाच इस्रो प्रमुखांच्या तोंडी असे शब्द का आले?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 Latest Update : ISRO ची अत्यंत महत्त्वाची अशी चांद्रयान 3 (Mission Chandrayaan 3) मोहिम सध्या महत्त्वाच्या वळणावर आली आहे. अवघ्या काही दिवसांतच ही मोहिम अंतिम वळणावर पोहोचणार आहे, जिथं चांद्रयानाच्या Soft Landing कडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असेल. सध्याच्या घडीला एकिकडे इस्रोकडून चांद्रयानाच्या प्रवासावर बारीक लक्ष ठेवलं जात असतानाच दुसरीकडे देशातील नागरिकही या मोहिमेतील प्रत्येक घडामोडीबाबत जाणून घेण्यासाठी कुतूहल व्यक्त करताना दिसत आहेत. यादरम्यानच इस्रो प्रमुखांनी सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत.  ISRO च्या प्रमुखपदी असणाऱ्या एस. सोमनाथ (ISRO Chief) यांनी नुकतंच यानाच्या लँडिंगबाबत सूचक…

Read More

BJP नेत्याने गोळी झाडलेल्या देविकाची मृत्यूशी झुंज अपयशी! नेत्याच्या ऑफिसमध्येच प्राणघातक हल्ला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Devika Thakur Died: या तरुणीवर 16 जून रोजी भाजपाच्या स्थानिक नेत्याच्या कार्यालयामध्ये प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ला करणाऱ्या भाजपा नेत्यानेच तिला भेटण्यासाठी बोलवलं होतं. 

Read More

सारे हळहळले! 'ती' आयुष्याची लढाई हरली, 300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या सृष्टीला वाचवण्यात अपयश

( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्यप्रदेशमधल्या सीहोरमध्ये 300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलीला वाचवण्यात अपयश आलं. मंगळवारी दुपारी खेळताखेळता अडीच वर्षांची सृष्टी बोअरवेलमध्ये पडली. तीला वाचवण्यासाठी तीन दिवस मदतकार्य सुरु होतं. 

Read More