ISRO Recruitment 2024 Job For SSC Pass Apply on urscgovin;दहावी उत्तीर्ण आहात? इस्रो भरतीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO Recruitment 2024: दहावी उत्तीर्ण असून सरकारी नोकरीच्या शोधात आहात? तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत दहावी उत्तीर्णांना अर्ज करता येणार आहे. यासाठी इस्रोकडून नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार आणि अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) अंतर्गत वैज्ञानिक/अभियंता, तंत्रज्ञ तांत्रिक सहाय्यक, ड्रायव्हर ही पदे भरली जाणार आहेत. या विविध पदांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात…

Read More

ISRO chairman Somnath Withdraws Memoir Nilavu Kudicha Simhanal;आत्मचरित्रामुळे इस्रो प्रमुख एक पाऊल मागे? वाद चिघळल्यानंतर घेतला धक्कादायक निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) K Somnath Nilavu Kudicha Simhanal: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख एस. सोमनाथ यांच्या आत्मचरित्रामुळे देशभरात खळबळ उडाली होती. यामध्ये त्यांनी मोठमोठे गौप्यस्फोट केले होते. यातून अनेक वाद निर्माण होऊ लागले होते. यामध्ये त्यांनी माजी इस्रो प्रमुख सिवन यांच्यावर आरोप केले होते. देशभरात उडालेल्या खळबळीनंतर त्यानंतर आता एस. सोमनाथ यांनी आपले ‘निलावु कुडिचा सिम्हल’ या आत्मचरित्राचे प्रकाशन तुर्तास टाळण्याचा निर्णय घेतला आहे. ‘लायन्स दॅट ड्रिंग द मूनलाइट’ असा याचा इंग्रजी अनुवाद होतो.  एका महत्वाच्या पदासाठी अनेक व्यक्ती पात्र असतात. कोणत्याही संस्थेच्या शिखर स्थानी पोहोचण्यासाठी व्यक्तीला खूप…

Read More

ISRO build its own space station in space S Somnath told the plan;चांद्रयानच्या यशानंतर अंतराळात भारत रचणार नवा इतिहास, इस्रो प्रमुखांनी सांगितली संपूर्ण योजना

( प्रगत भारत । pragatbharat.com) India Space Research: चांद्रयान-3 आणि आदित्य एल 1  मोहिमेच्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोकडून देशवासियांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. जगातील इतर देशांनी अंतराळात जे काम केले ते तुलनेत कमी खर्चात इस्रोने करुन दाखवले आहे. यामुळे आपल्याला अंतराळातील विश्व उलगडण्यास मदत झाली आहे. दरम्यान इस्रो आता नवा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. यामुळे इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. काय आहे इस्रोची ही योजना? याचा भविष्यात आपल्याला कसा फायदा होणार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी स्पेस स्टेशनसाठी इस्रोची योजना…

Read More

चांद्रयान 3 चंद्रावर लँडिगं होण्याआधीची 15 मिनिटं अतिशय निर्णायक; इस्रो कुठलीही कमांड देऊ शकणार नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Chandrayaan-3 : चांद्रयान-3 चा चंद्रावर ‘गृहप्रवेश’, कधी आणि कसं पाहाल Live टेलिकास्ट; पाहा एका क्लिकवर

Read More

‘अपयशी झालो तरीही…’, Chandrayaan 3 मोहिमेदरम्यान पहिल्यांदाच इस्रो प्रमुखांच्या तोंडी असे शब्द का आले?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 Latest Update : ISRO ची अत्यंत महत्त्वाची अशी चांद्रयान 3 (Mission Chandrayaan 3) मोहिम सध्या महत्त्वाच्या वळणावर आली आहे. अवघ्या काही दिवसांतच ही मोहिम अंतिम वळणावर पोहोचणार आहे, जिथं चांद्रयानाच्या Soft Landing कडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असेल. सध्याच्या घडीला एकिकडे इस्रोकडून चांद्रयानाच्या प्रवासावर बारीक लक्ष ठेवलं जात असतानाच दुसरीकडे देशातील नागरिकही या मोहिमेतील प्रत्येक घडामोडीबाबत जाणून घेण्यासाठी कुतूहल व्यक्त करताना दिसत आहेत. यादरम्यानच इस्रो प्रमुखांनी सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत.  ISRO च्या प्रमुखपदी असणाऱ्या एस. सोमनाथ (ISRO Chief) यांनी नुकतंच यानाच्या लँडिंगबाबत सूचक…

Read More