( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 Latest Update : ISRO ची अत्यंत महत्त्वाची अशी चांद्रयान 3 (Mission Chandrayaan 3) मोहिम सध्या महत्त्वाच्या वळणावर आली आहे. अवघ्या काही दिवसांतच ही मोहिम अंतिम वळणावर पोहोचणार आहे, जिथं चांद्रयानाच्या Soft Landing कडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असेल. सध्याच्या घडीला एकिकडे इस्रोकडून चांद्रयानाच्या प्रवासावर बारीक लक्ष ठेवलं जात असतानाच दुसरीकडे देशातील नागरिकही या मोहिमेतील प्रत्येक घडामोडीबाबत जाणून घेण्यासाठी कुतूहल व्यक्त करताना दिसत आहेत. यादरम्यानच इस्रो प्रमुखांनी सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. ISRO च्या प्रमुखपदी असणाऱ्या एस. सोमनाथ (ISRO Chief) यांनी नुकतंच यानाच्या लँडिंगबाबत सूचक…
Read More