‘स्लीपर वंदे भारत’ची मोदींनीच केली घोषणा! शहरातील अंतर्गत भागांमध्येही धावणार ‘वंदे भारत’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Three Models Of Vande Bharat Trains Run In Marathi: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आज (14 एप्रिल) ‘संकल्प पत्र’ नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला.  यामध्ये गरीबांसाठी तीन कोटी घरे, मोफत रेशन योजना, मोफत उपचार सुविधा, घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस यासह अनेक मोठ्या घोषणा पीएम मोदींनी केल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे प्रवाशांसाठी मोठी घोषणा केली.  दरम्यान वंदे भारत ट्रेनचा देशभरात विस्तार करण्यात येणार आहे. पण पुढे जाऊन भारतात तीन प्रकारच्या वंदे भारत ट्रेन धावतील अशी महत्त्वपूर्ण घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली.…

Read More

Vande Bharat : सुसाट! अवघ्या चार तासात ओलांडता येणार महाराष्ट्राची हद्द; वंदे भारतसंदर्भातील सर्वात मोठी अपडेट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vande Bharat : वंदे भारतनं प्रवास करणं म्हणजे वेळेची कमाल बचत आणि प्रवासाही कमाल आनंद. तुम्हीही या ट्रेननं प्रवास करण्याचा बेत आखताय का? (Indian Railway)  

Read More

Capricorn April 2024 Horoscope : आव्हान, अडथळ्याने भरलेला एप्रिल महिना, जोडीदारासोबत वाद आणि शत्रू संख्येत वाढ

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Sagittarius April 2024 Horoscope : एप्रिल महिना घेऊन आला आहे प्रगती, आनंद आणि यश, धनु राशीने फक्त हे एक काम नक्की करावं

Read More

पत्नीला माहेरी पाठवण्यास पतीचा नकार, चिडलेल्या तिने वाद घातला अन् नको ते होऊन बसले!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News Today: उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात एक हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. होळीनंतर येणाऱ्या भैयादूजसाठी पत्नीला माहेरी जायचे होते. मात्र पतीने तिला जाण्यापासून अडवले. त्यानंतर या दोघांची इतकी भांडणे झाली की वाद टोकाला गेला. पतीने स्वतःवरच गोळी झाडली आहे. या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे तर मुलगाही गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला आहे. मात्र, होळीच्याच दिवशी हा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी माहेरी जात होती. त्यामुळं घरात वाद-विवाद झाले. त्याचवेळी नाराज झालेल्या पतीने अवैध…

Read More

50 की 90 kmph? धावत्या ट्रेनमध्ये वेगावरुन लोकोपायलेटमध्ये वाद; दोघे भांडत असताना ट्रेननं सिग्नल तोडला अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway : क्षुल्लक कारणावरून लोको पायलटमध्ये वाद झाला आणि भरधाव रेल्वे… त्यावेळी नेमकं काय घडलं? पाहा राजस्थान रेल्वे अपघातासंदर्भातील मोठी बातमी   

Read More

Britain Royal Family : वडिलांनी जे केलं तेच मुलगा… ब्रिटनच्या राजघराण्यात एका महिलेमुळे पुन्हा होणार वाद? हसऱ्या चेहऱ्यांमागे दडलंय खूप काही

( प्रगत भारत । pragatbharat.com) Britain Royal Family :  राजघराण्यांचा उल्लेख जेव्हाजेव्हा होतो तेव्हातेव्हा सर्वप्रथम नाव आठवतं ते म्हणजे ब्रिटनच्या राजघराण्याचं. भारतापासून अगदी संपूर्ण जगापर्यंत या राजघराण्याविषयी आणि त्यातील सदस्यांविषयी कुतूहल पाहायला मिळतं. पण, ज्याप्रमाणं नाण्याला दोन बाजू असतात अगदी त्याचप्रमाणं ब्रिटनच्या राजघराण्याचेही अनेक पैलू आहेत. काही पैलू सर्वांच्या आवडीचे, तर काही मात्र गडद आणि गंभीर. सध्या हे कुटुंब चर्चेचा विषय ठरतंय ते म्हणजे एका अशा घटनाक्रमामुळं जिथं खऱ्या अर्थानं इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे.  असं म्हटलं जात आहे की, राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे नातू आणि ब्रिटनच्या सिंहासनाचे पुढील दावेदार…

Read More

‘पाकिस्तान भाजपासाठी शत्रू असेल पण आमच्यासाठी…’; काँग्रेस नेत्याच्या विधानावरुन वाद

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘काँग्रेसमुक्त भारत’ऐवजी ‘काँग्रेसयुक्त भाजप’ झाला, काँग्रेस सोडा आणि..’; ठाकरे गटाचा टोला

Read More

'सीता' सिंहिणीला 'अकबर' सिंहासोबत ठेवल्याचा वाद, हायकोर्टाने दिला मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sita Lioness with Akbar Lion :  ‘सीता’ सिंहिणीला ‘अकबर’ सिंहासोबत ठेवल्याने हिंदुंचा अवमान झाल्याचा आरोप करत विश्व हिंदू परिषदने कोर्टात धाव घेतली होती. आता याप्रकरणा हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. 

Read More

'…तर ऐश्वर्या राय नाचताना दाखवावी लागेल'; राहुल गांधींच्या वक्तव्याने नवा वाद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान अभिेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्याने मोठा वाद उफाळून आला आहे.

Read More

पॉर्न स्टारच्या ट्रीपमधील ‘त्या’ फोटोंमुळे 2 देशांत वाद; झेंड्याबरोबरचा फोटो विशेष चर्चेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Adult Movie Star Visit Issue: अमेरिका आणि इराणध्ये आता एका महिला पॉर्न स्टारमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. एका अमेरिकी पॉर्न स्टारमुळे हा वाद निर्माण झाला असून तिच्यावर इराणच्या विचारसणीचा प्रसार करत असल्याचा आरोप केला जात आहे. इराणमधून परतलेल्या या पॉर्न स्टारने तिच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरुन इराण दौऱ्यातील काही फोटो पोस्ट केले होते. यातील एका फोटोमध्ये अमेरिकन दुतावास बंद करावा असा संदेश लिहिलेला होता. या पॉर्न स्टारच्या भेटीने वाद निर्माण झाल्यानंतर इराणमधील अधिकाऱ्यांनी तिच्या दौऱ्याचं आयोजन करण्यामागे आमचा कोणताही सहभाग नाही असं म्हटलं आहे. या…

Read More