वंदे भारतच्या फूड पॅकेटमध्ये सापडलं झुरळ; फोटो व्हायरल झाल्यानंतर IRTC ने दिली अशी प्रतिक्रिया

( प्रगत भारत । pragatbharat.com) वंदे भारत ट्रेनमध्ये मिळणाऱ्या जेवणात झुरळ सापडल्याने खळबळ उडाली आहे. प्रवाशाने याचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. 

Read More

Anand Mahindra On Most Difficult Exam UPSC IIT JEE;यूपीएससी जास्त कठीण की आयआयटी जेईई? आनंद महिंद्रांच्या पोस्टनंतर सुरु झालाय वाद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anand Mahindra On Most Difficult Exam: महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा हे सोशलल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असतात. ते सतत काहीनाकाही पोस्ट करत असता. मग त्यावर चर्चा रंगते. अनेक गोष्टींकडे ते सर्वांचे लक्ष वेधून घेतात. आता त्यांनी भारतात सर्वात कठीण परीक्षा कोणती? यावर चर्चा घडवून आणली आहे. यामुळे नेटीझन्समध्ये नवी चर्चा रंगताना दिसत आहे. काय म्हणले आनंद महिंद्रा? याबद्दल जाणून घेऊया.  बारावी फेल सिनेमा पाहिल्यानंतर मी चहुकडे पाहिले आणि आपल्या इथल्या कठीण परीक्षांबद्दल विद्यार्थ्यांशी बोललो. यामध्ये एक आयआयटी पदवीधर होता. ज्याचा एक बिझनेस स्टार्टअपदेखील होता. तरीही…

Read More

'कुत्र्याप्रमाणे भुंकणाऱ्या कार्यकर्त्यांकडे बूथचं काम सोपवा', मल्लिकार्जून खर्गेंच्या विधानामुळे वाद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mallikarjun Kharge Controversy: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी बूथ कार्यकर्त्यांची तुलना श्वानांशी केली आहे. दिल्लीच्या रामलीला मैदानात (Ramleela Ground) आयोजित न्यायसंकल्प रॅलीत (Nyay Sankalp Rally) ते बोलत होते. भाजपाने यावर टीका केली असून, हे फार लाजिरवाणं असल्याचं म्हटलं आहे.   

Read More

Union Budget 2024: केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी मोठ्या घोषणा, वंदे भारतच्या धर्तीवर 40 लाख डब्यांची निर्मिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Union Budget 2024: केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून, यामध्ये रेल्वेसाठी काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.  

Read More

गोव्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भूखंड हॉटेलसाठी लीजवर दिल्याने नवा वाद

( प्रगत भारत । pragatbharat.com) गोव्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील  भूखंड हॉटेलसाठी लीजवर दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. काय वाद आहे हा नेमका जाणून घेऊया. 

Read More

एकच वादा, भावी मुख्यमंत्री अजितदादा! नारी शक्तीच्या मेळाव्यात अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचा निर्धार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री होणार या चर्चा अधूनमधून उठत असतात. काही महिन्यात या चर्चांना पूर्णविराम लागला होता. मात्र आता भावी मुख्यमंत्री अजितदादा अशा टोप्या घालून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला आघाडीनं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या मेळाव्यात महिला कार्यकर्त्यांनी अजितदादांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला. भावी मुख्यमंत्री अजितदादा अशा टोप्या घातल्या, बॅनरबाजीही केली. भावी मुख्यमंत्री अजितदादा या बॅनरबाजीची शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी खिल्ली उडवली. एकीकडे शिंदे गटाविरोधात अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे, तर दुसरीकडे त्याचवेळी अजित पवार…

Read More

Friends Killed Minor and Burnt the Body Argument over free fire game Crime Marathi News;फ्री फायर गेमवरुन वाद, 4 मित्रांनी अल्पवयीन मुलाची हत्या करून मृतदेह जाळला

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Ayodhya Ram Mandir: अयोध्‍येत ‘श्रीराम श‍िरा’ तयार करण्‍यासाठी ‘हनुमान’ कढई सज्‍ज

Read More

Indian Railway : तुम्हाला माहितीये का एक ट्रेन बनवायला किती खर्च येतो? वंदे भारतची किंमत ऐकून व्हाल अवाक्!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vande Bharat Train News in Marathi : प्रवास  जवळचा असो किंवा लांबचा प्रवास…ट्रेनचा प्रवास हा सर्वोत्तम मानला जातो. सध्या देशात 15 हजार ट्रेन धावतात.  भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क असल्याचे म्हटले जाते. रेल्वेमुळे तुमचा लांबचा प्रवास कमी बजेट होत असतो. वेगवेगळ्या श्रेणीतील लोक त्यांच्या गरजेनुसार ट्रेनचं तिकीट बुक करतात. रेल्वेमध्ये जनरल डब्यापासून ते स्लीपर आणि एसी क्लासपर्यंत सुविधा पुरवते. प्रवासादरम्यान हे डबेही फुले होताना दिसतात. अनेक रेल्वे गाड्यांना उच्च श्रेणीचे डबे दिले जातात. भारतीय रेल्वेने रोजच्या रोज लाखो लोक प्रवास…

Read More

Indian Railway : ट्रेनमध्ये वाद झाल्यास RPF नव्हे, ‘इथं’ करायची तक्रार; कायम लक्षात ठेवा आणि योग्य मदत मिळवा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway helpline : भारतामध्ये रेल्वेला एक मोठा इतिहास आहे. अशा या रेल्वे विभागामध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं काही महत्त्वपूर्ण बदल करत प्रवाशांच्या दृष्टीनं रेल्वे प्रवास सुकर करण्यावर प्रशासन भर देताना दिसलं आहे. रेल्वेकडून प्रवाशांना अनेक सुविधाही पुरवल्या जात आहेत. यातलीच एक सुविधा म्हणजे त्यांना चालू प्रवासादरम्यान मिळणारी मदत.  रेल्वे प्रवासात अनेकदा काही अडचणी उदभवतात. काही वादाचे प्रसंगही उभे राहतात. अनेकदा तर ही प्रकरणं बाचाबाची आणि हाणामारीपर्यंत जातात. अशा वेळी नेमकं काय करावं? तक्रार कुठे करावी हेच अनेकांना लक्षात येत नाही. सरतेशेवटी धाव घेतली जाते…

Read More

बाबर, अयोध्या वाद, कायदेशीर लढाई आणि प्राणप्रतिष्ठा… जाणून घ्या श्री राम मंदिराचा संपूर्ण इतिहास

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेची जय्यत तयारी सुरू आहे. राम मंदिराच्या इतिहासाला बाबरपासून राम मंदिरापर्यंत सुमारे 500 वर्षे लागली. राम मंदिराच्या उभारणीत बाबरपासून ते सर्वोच्च न्यायालय आणि त्यानंतर वर्षानुवर्षे अनेक घडामोडी घडल्या आहेत. अयोध्या वसवण्यापासून ते अयोध्येत राम मंदिर होण्यापर्यंतचा इतिहास नेमका कसा होता हे आपण जाणून घेऊया. अवध शहर अयोध्या हे मुळात मंदिरांचे शहर होते. असे म्हटले जाते की अयोध्या शहर भगवान श्री रामाचे पूर्वज वैवस्वत मनू यांचे पुत्र विवस्वान (सूर्य) यांनी वसवले होते. त्यामुळे अयोध्या नगरीमध्ये महाभारत काळापर्यंत…

Read More