Indian Railway : ट्रेनमध्ये वाद झाल्यास RPF नव्हे, ‘इथं’ करायची तक्रार; कायम लक्षात ठेवा आणि योग्य मदत मिळवा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway helpline : भारतामध्ये रेल्वेला एक मोठा इतिहास आहे. अशा या रेल्वे विभागामध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं काही महत्त्वपूर्ण बदल करत प्रवाशांच्या दृष्टीनं रेल्वे प्रवास सुकर करण्यावर प्रशासन भर देताना दिसलं आहे. रेल्वेकडून प्रवाशांना अनेक सुविधाही पुरवल्या जात आहेत. यातलीच एक सुविधा म्हणजे त्यांना चालू प्रवासादरम्यान मिळणारी मदत.  रेल्वे प्रवासात अनेकदा काही अडचणी उदभवतात. काही वादाचे प्रसंगही उभे राहतात. अनेकदा तर ही प्रकरणं बाचाबाची आणि हाणामारीपर्यंत जातात. अशा वेळी नेमकं काय करावं? तक्रार कुठे करावी हेच अनेकांना लक्षात येत नाही. सरतेशेवटी धाव घेतली जाते…

Read More

Video: दरवाजे बंद असलेल्या ‘वंदे भारत’मध्ये चढण्याचा प्रयत्न; RPF जवानाने काय केलं पाहिलं का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : धावत्या ट्रेनमध्ये चढताना घसरून लोक आपला जीव धोक्यात घालत असल्याच्या अनेक घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत.  अशातच आता नुकत्याच सुरु झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्येही (Vande Bharat Express) अपघात घडत असल्याचे समोर आलं आहे. रेल्वेकडून वारंवार सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात असतानाही अपघाताच्या घडना घडत आहेत.  अशीच एक घटना हावडा स्थानकातून (Howrah) समोर आली आहे. एका प्रवाशाने धावत वंदे भारत ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा पाय घसरला आणि तो रेल्वे फलाट आणि ट्रॅकच्या मध्ये पडता पडता वाचला. तिथे कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ जवानांने (RPF)…

Read More

RPF जवान चेतन सिंहच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा, म्हणाले “त्याच्या मेंदूत रक्ताची…”

( प्रगत भारत । pragatbharat.com) जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये (Jaipur Mumbai Express) गोळीबार करत चौघांची हत्या केल्याप्रकरणी आरपीएफ जवान चेतन सिंह (Chetan Singh) याला अटक करण्यात आली असून, रेल्वे पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. दुसरीकडे रेल्वे मंत्रालयानेही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, चेतन सिंहचं मानसिक आरोग्य तपासलं जाणार आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर रेल्वे मंत्रालय संपूर्ण घटनेची सविस्तरपणे चौकशी करणार आहे. यादरम्यान त्याच्या कुटुंबाने धक्कादायक खुलासा केला आहे. चेतन सिंह हा तणावात होता आणि त्याच्या मेंदूत रक्ताची गाठ सापडली होती अशी माहिती त्याच्या कुटुंबाने दिली आहे.  चेतन सिंहने धावत्या ट्रेनमध्ये गोळीबार…

Read More