RPF जवान चेतन सिंहच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा, म्हणाले “त्याच्या मेंदूत रक्ताची…”

( प्रगत भारत । pragatbharat.com) जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये (Jaipur Mumbai Express) गोळीबार करत चौघांची हत्या केल्याप्रकरणी आरपीएफ जवान चेतन सिंह (Chetan Singh) याला अटक करण्यात आली असून, रेल्वे पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. दुसरीकडे रेल्वे मंत्रालयानेही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, चेतन सिंहचं मानसिक आरोग्य तपासलं जाणार आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर रेल्वे मंत्रालय संपूर्ण घटनेची सविस्तरपणे चौकशी करणार आहे. यादरम्यान त्याच्या कुटुंबाने धक्कादायक खुलासा केला आहे. चेतन सिंह हा तणावात होता आणि त्याच्या मेंदूत रक्ताची गाठ सापडली होती अशी माहिती त्याच्या कुटुंबाने दिली आहे.  चेतन सिंहने धावत्या ट्रेनमध्ये गोळीबार…

Read More