( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtracha Favourite Kon : प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेला ‘वेड’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटातून रितेश देशमुखने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं. तर त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुखने मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप सोडणाऱ्या या चित्रपटाला तब्बल 9 पुरस्कार मिळाले आहेत. मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय मानाचा समजला जाणारा ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याची सिनेसृष्टीत कायमच चर्चा रंगताना दिसते.…
Read MoreTag: कयम
Margashirsha 2024 : मार्गशीर्ष महिन्यातील 5 व्या गुरुवारी करा कुंकुमार्चन पूजा! माता लक्ष्मीचा कायम असेल घरात वास
( प्रगत भारत । pragatbharat.com) Margashirsha 2024 : यंदा मार्गशीर्ष महिन्याच्या पाचव्या गुरुवारी म्हणजे 11 जानेवारी अमावस्या तिथी आल्यामुळे अनेक महिलांना चौथ्या गुरुवारी माता वैभव लक्ष्मी व्रताचं उद्यापन केलं आहे. अमावस्या तिथी ही 11 जानेवारी संध्याकाळी 5.30 नंतर सुरु होणार आहे. त्यामुळे तुम्ही 5.30 वाजेपूर्वी माता लक्ष्मीचं उद्यापन करु शकता. त्याशिवाय जर तुम्ही उद्यापन केलं असेल तर घरात कायम पैशांचा ओघ राहावा आणि माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहावी म्हणून कुंकुमार्चन पूजा नक्की करा. (Kumkumarchan Pooja on 5th Thursday of Margashirsha month Mother Lakshmi will always stay in the house) कुंकुमार्चन…
Read MoreIndian Railway : ट्रेनमध्ये वाद झाल्यास RPF नव्हे, ‘इथं’ करायची तक्रार; कायम लक्षात ठेवा आणि योग्य मदत मिळवा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway helpline : भारतामध्ये रेल्वेला एक मोठा इतिहास आहे. अशा या रेल्वे विभागामध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं काही महत्त्वपूर्ण बदल करत प्रवाशांच्या दृष्टीनं रेल्वे प्रवास सुकर करण्यावर प्रशासन भर देताना दिसलं आहे. रेल्वेकडून प्रवाशांना अनेक सुविधाही पुरवल्या जात आहेत. यातलीच एक सुविधा म्हणजे त्यांना चालू प्रवासादरम्यान मिळणारी मदत. रेल्वे प्रवासात अनेकदा काही अडचणी उदभवतात. काही वादाचे प्रसंगही उभे राहतात. अनेकदा तर ही प्रकरणं बाचाबाची आणि हाणामारीपर्यंत जातात. अशा वेळी नेमकं काय करावं? तक्रार कुठे करावी हेच अनेकांना लक्षात येत नाही. सरतेशेवटी धाव घेतली जाते…
Read More41 कोटींच्या बंगल्यात सापडला करोडपती जोडप्याचा व मुलीचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Origin Couple Found Dead: अमेरिकेत भारतीय वंशाच्या एका कुटुंबातील तीन जणांचा मृतदेह सापडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Read Moreसूर्य देवावरून मुला-मुलींची नावे, बाळ कायम राहील तेजस्वी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Baby Names on Sun : मुलांना प्रसन्न आणि अतिशय पॉझिटिव्ह नावे ठेवण्याचा विचार करत असाल तर सूर्य देवाच्या नावावरून ठेवायला हरकत नाही. निवडा या नावांवरून तुमच्या मुलासाठी खास नावे
Read MoreIndian Railway मध्ये AC कोच कायम ट्रेनच्या मध्यभागीच का असतो?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway: देशातील विविध राज्यांना, प्रांतांना जोडणाऱ्या भारतीय रेल्वे विभागानं आजवर असंख्य प्रवाशांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अशा या रेल्वे विभागाकडून सातत्यानं प्रवाशांच्या सोयीसाठी बऱ्याच गोष्टींमध्ये बदल केले जातात. हे बदल प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या प्रवाशांवरही परिणाम करत असतात. अशा या रेल्वे प्रवासादरम्यान तुम्ही कधी ट्रेनला व्यवस्थित पाहिलंय? पाहिलं असेलच. चला मग एका प्रश्नाचं उत्तर द्या, लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये AC कोच कायम मध्यभागीच का असतो? ट्रेनमध्ये AC Coach कायम मध्यभागी असण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यातील काही कारणं खालीलप्रमाणं… वेट डिस्ट्रीब्यूशन ट्रेनमध्ये एसी कोच जोडण्यामागचं…
Read MoreSamudrik Shastra : मुलीच्या डोळ्यात दडलंय भविष्य; लग्नासाठी मुलगी शोधताना कायम लक्षात ठेवा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Samudrik Shastra : सामुद्रिक शास्त्रामध्ये शरीराची रचना आणि विशेष चिन्हांद्वारे तुमचं व्यक्तिमत्व आणि भविष्याचा उलगडा होतो. ज्योतिषशास्त्र, कुंडलीतील ग्रह ताऱ्यावरुन लग्नासाठी मुला मुलीची लग्नाची गाठ बांधली जाते. आजही आपल्याकडे अरेंज मॅरेज केले जातात. त्यामुळे अशावेळी तुमच्या मुलासाठी आणि घरासाठी कुठली मुलगी भाग्यशाली आहे. (Samudrik Shastra girl with such eyes is lucky her in laws house and woman personality know her nature before marriage) सामुद्रिक शास्त्रानुसार मुलीच्या डोळ्यांवरून सासरच्या मंडळींचं भविष्याचं गणित उलगडू शकतं. कधी कधी लग्नानंतर काही लोकांचं निद्रिस्त नशीब जाग होतं. लग्नानंतर सूनेच्या घरातील…
Read Moreतत्काळ तिकीट क्षणात बुक करा; कायम लक्षात ठेवा या Tips आणि Tricks
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway Tatkal Ticket Booking : भारतीयांच्या दैनंदिन प्रवासामध्ये रेल्वे विभागाचा मोठा वाटा आहे. प्रवास कमी अंतराचा असो किंवा लांब पल्ल्याचा रेल्वेनं कायमच प्रवाशांना चांगल्यातील चांगला अनुभव देण्याचाच प्रयत्न केला आहे. अशा या रेल्वेनं प्रवास करण्यासाठीसुद्धा काही नियम आहेत. तिकीटाचं आरक्षण, आगाऊ आरक्षण, दंडात्मक रक्कम वगैरे वगैरे निकषांचं पालन करतच प्रवाशांना रेल्वेनं प्रवास करता येतो. इथं खरी कसरत असते ती म्हणजे आपल्याला हव्या त्या ट्रेनमध्ये हवं ते आसन मिळवण्याची. पण, काही कारणास्तव अखेरच्या क्षणी प्रवासाचा बेत ठरल्यास हे ‘हवं ते’ मिळणं तसं कठीणच. शेवटच्या क्षणी…
Read Moreकॅनडाची मस्ती कायम! भारतावर आधी केला हत्येचा आरोप आता म्हणे, ‘जम्मू-काश्मीरमध्ये…’
( प्रगत भारत । pragatbharat.com) India Vs Canada Issue Jammu Kashmir Ladakh: भारत आणि कॅनडादरम्यानचा वाद शिगेला पोहचला आहे. मंगळवारी भारताने 5 दिवसांच्या आज कॅनडाच्या राजदूतांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. असं असतानाच कॅनडानेही आपली हेकेखोरी कायम ठेवत आपल्या नागरिकांसाठी एक पत्रक जारी केलं आहे. कॅनडाने या पत्रकामध्ये आपल्या देशातील नागरिकांना जम्मू-काश्मीरसंदर्भात निर्देश दिले आहेत. कॅनडा भारत वाद कशावरुन? सोमवारी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडीयन संसदेमध्ये भारतावर खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला. त्यानंतर कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कॅनडामधून भारतात परत पाठवलं.…
Read MoreVehicle Fitness renewal : वाहनांचं आरोग्य जपा नाहीतर….; सरकारचा नवा नियम कायम लक्षात ठेवा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Vehicle Fitness Renewal: रस्त्यावरून चालत असताना आपल्या आजूबाजुनं, मुख्य रस्त्यावरून, गल्लीबोळातून बरीच वाहनं जाताना आपण पाहतो. वाहनांची ही ये-जा मागील काही वर्षांमध्ये इतकी वाढली आहे की रस्त्यावर माणसं कमी, वाहनंच जास्त दिसू लागली आहेत. तुम्हीही या वाहनधारकांपैकी एक आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची. कारण, सरकारनं आता असे काही नियम आखले आहेत जे विसरुन चालणार नाही. रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय (MoRTH) नं याबाबतची माहिती दिली असून, आता वाहनांची काळजी न घेणं तुम्हाला महागात पडू शकतं. रस्ते परिवहन मंत्रालयानं केंद्रीय मोटरवाहन कायदा 2023 मध्ये…
Read More