मेहुणीला वश करण्यासाठी पती अर्ध्या रात्री करत होता काळी जादू, संतापलेल्या पत्नीने अखेर….

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील एका अजब प्रकरण समोर आलं आहे. एका व्यक्तीवर मेहुणीला मिळवण्यासाठी रात्री 12 वाजता तंत्र-मंत्र करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकंच नाही तर रात्री 2 वाजता काळी जादू केल्यानंतर पत्नीला मारहाण करत असल्याचाही आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, मेहुणीचं लग्न त्याच्याच छोट्या भावाशी झालं आहे. अखेर कंटाळलेल्या पत्नीने पोलीस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलीस आयुक्तांकडे तिने न्याय देण्याची विनंती केली. यानंतर पोलीस आयुक्तांनी हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे सोपवलं आहे.  तक्रारदार महिलेचं लग्न जगदीशपुरा…

Read More

Maharashtracha Favourite Kon : रितेश-जिनिलीयाच्या ‘वेड’ची जादू कायम, मिळाले ‘इतके’ पुरस्कार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtracha Favourite Kon : प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेला ‘वेड’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटातून रितेश देशमुखने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं. तर त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुखने मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप सोडणाऱ्या या चित्रपटाला तब्बल 9 पुरस्कार मिळाले आहेत.  मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय मानाचा समजला जाणारा ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याची सिनेसृष्टीत कायमच चर्चा रंगताना दिसते.…

Read More

मृत वडिलांच्या फोटोवर डॉग फिल्टर लावून मुलीनेच व्हायरल केला VIDEO; लोक म्हणाले, 'अंकल जिंदा होते तो मर जाते'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : मृत वडिलांच्या फोटोसोबत मुलीने डॉग फिल्टरचा वापर करुन व्हिडीओ तयार केल्याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकांनी या व्हिडीओवरुन जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे.

Read More

…अन् बंडखोर मागे फिरले! मॉस्कोबरोबरच पुतीन सरकार थोडक्यात वाचलं; नक्की काय जादू झाली?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wanger Chief Yevgeny Prigozhin Called Off Rebellion Against Putin: शनिवारी दुपारच्या सुमारास पुकारण्यात आलेलं बंड मोडून काढण्यात रशियन सरकारला म्हणजेच पुतिन सरकारला 24 तासांच्या आत यश आलं आहे.

Read More