…अन् बंडखोर मागे फिरले! मॉस्कोबरोबरच पुतीन सरकार थोडक्यात वाचलं; नक्की काय जादू झाली?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wanger Chief Yevgeny Prigozhin Called Off Rebellion Against Putin: शनिवारी दुपारच्या सुमारास पुकारण्यात आलेलं बंड मोडून काढण्यात रशियन सरकारला म्हणजेच पुतिन सरकारला 24 तासांच्या आत यश आलं आहे.

Read More

पुतिन यांच्याविरोधात बंडखोरी सुरु असल्यासंदर्भात मोदींना विमानातच देण्यात आली माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पुतिन यांनी 25 हजार बंडखोर सैनिकांना अशी काय ऑफर दिली की ते आहेत तिथेच थांबले?

Read More

पुतिन यांनी 25 हजार बंडखोर सैनिकांना अशी काय ऑफर दिली की ते आहेत तिथेच थांबले?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Deal Between Vladimir Putin And Yevgeny Prigozhin: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या 2 दशकांहून अधिक काळाच्या सत्तेमधील सर्वात मोठं राजकीय बंड म्हणून मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेलं आणि शनिवारी उफाळून आलेलं ‘वॅगनर ग्रुप’चं (Wagner Group) बंड मोडून काढण्यात रशियन सकारला यश आलं आहे. रशियाला लवकरच नवीन राष्ट्राध्यक्ष मिळतील असा दावा करणारे ‘वॅगनर ग्रुप’चे प्रमुख येवगेनी प्रोगोझिन (Yevgeny Prigozhin) यांनी अवघ्या 24 तासांमध्ये माघार घेत बेलारुसला पळ काढला आहे. मात्र हे शसस्त्र बंड मोडून काढण्यात रशियन सरकारला यश कसं आलं? रशियन सरकार आणि ‘वॅगनर ग्रुप’चे प्रमुख येवगेनी…

Read More

दबक्या पावलांनी आला… पुतिन यांचा निकटवर्तीय ते बंडखोर; Yevgeny Prigozhin आहेत तरी कोण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Russia Ukraine War : रशियामध्ये युक्रेनविरोधातील मोहिम आता काहीशी मागे पडत असून, याच देशातील वॅगनर तुकडीनं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात बंड पुकारलं आहे. पुतिन यांच्या साम्राज्याला धक्का देणारा हा उठाव आता रशिया- युक्रेन युद्धाला एक नवी दिशा देणार असून, आणखी एका युद्धाला यामुळं वाव मिळू शकतो अशी भीती जागतिक घडामोडींच्या अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.  रशियात सध्या काय सुरुये?  सध्याच्या घडीला रशियामध्ये वॅगनर तुकडीचे जवान मोठ्या संख्येनं मॉस्कोच्या दिशेनं कूच करत आहेत. त्यांना रोखण्यासाठी रशियन सैन्यही तैनात असून, या दोन्ही तुकड्यांमध्ये संघर्षाची ठिणगी पडल्याचंही वृत्त…

Read More

राजकुमाराचे बंडखोर रूप; Prince Harry का चढले कोर्टाची पायरी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Prince Harry Testifies Against Aabloid Aublisher: ब्रिटनचे राजकुमार हॅरी आपल्या राजेशाही कर्तव्यांपासून दूर आहेत. त्यांनी आणि त्यांच्या पत्नी मेगन मार्कल यांनी राजघराण्यापासून स्वत:ला दूर ठेवत आपल्या कुटुंबाकडे लक्ष केंद्रित केले आहे. राजघराण्यात झालेल्या अनेक गैरप्रकारांबद्दल प्रिन्स हॅरी उघडपणे बोलताना दिसत आहेत. आपल्या ‘स्पेअर’ या पुस्तकातूनही त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे त्यामुळे सध्या सगळ्यांचेच लक्ष त्यांच्याकडे वेधले आहे. त्याचसोबत आपल्या भावासोबतही आपले अनेक हवेदावे असल्याचे त्यांनी अनेक मुलाखतीतून सांगितले आहे. सोबत आपल्या पत्नीला, मेगन मार्कल यांना वर्णभेदाचा सामना करावा लागत होता याबद्दलही त्यांनी सांगितले. आता…

Read More