( प्रगत भारत । pragatbharat.com) माणसांची वस्ती वाढत गेली तसंतशी जंगलं नष्ट होत गेली. माणसांनी उभारलेल्या सिमेंटच्या जंगलामुळे प्राणी भक्ष्य शोधण्यासाठी शहरात फिरु लागले. यामुळे मानव आणि प्राणी असा संघर्षच काही ठिकाणी उभा राहिला आहे. यामुळे अनेक ठिकाणी लोकांना भीतीच्या छायेखाली जगावं लागत आहे. असंच काहीसं उत्तराखंडच्या बागेश्वर जनपद येथील कठायतबाडा क्षेत्रात सुरु आहे. याचं कारण येथील रहिवासी भागात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता तर हा बिबट्या चक्क एका मॉलमध्ये घुसल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे. एका कुत्र्याची शिकार करण्यासाठी बिबट्या दबक्या पावलांनी त्याचा पाठलाग करत असल्याचं या सीसीटीव्हीत…
Read MoreTag: दबकय
दबक्या पावलांनी आला… पुतिन यांचा निकटवर्तीय ते बंडखोर; Yevgeny Prigozhin आहेत तरी कोण?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Russia Ukraine War : रशियामध्ये युक्रेनविरोधातील मोहिम आता काहीशी मागे पडत असून, याच देशातील वॅगनर तुकडीनं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात बंड पुकारलं आहे. पुतिन यांच्या साम्राज्याला धक्का देणारा हा उठाव आता रशिया- युक्रेन युद्धाला एक नवी दिशा देणार असून, आणखी एका युद्धाला यामुळं वाव मिळू शकतो अशी भीती जागतिक घडामोडींच्या अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. रशियात सध्या काय सुरुये? सध्याच्या घडीला रशियामध्ये वॅगनर तुकडीचे जवान मोठ्या संख्येनं मॉस्कोच्या दिशेनं कूच करत आहेत. त्यांना रोखण्यासाठी रशियन सैन्यही तैनात असून, या दोन्ही तुकड्यांमध्ये संघर्षाची ठिणगी पडल्याचंही वृत्त…
Read More