( प्रगत भारत । pragatbharat.com) Russia Ukraine War : रशियामध्ये युक्रेनविरोधातील मोहिम आता काहीशी मागे पडत असून, याच देशातील वॅगनर तुकडीनं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात बंड पुकारलं आहे. पुतिन यांच्या साम्राज्याला धक्का देणारा हा उठाव आता रशिया- युक्रेन युद्धाला एक नवी दिशा देणार असून, आणखी एका युद्धाला यामुळं वाव मिळू शकतो अशी भीती जागतिक घडामोडींच्या अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. रशियात सध्या काय सुरुये? सध्याच्या घडीला रशियामध्ये वॅगनर तुकडीचे जवान मोठ्या संख्येनं मॉस्कोच्या दिशेनं कूच करत आहेत. त्यांना रोखण्यासाठी रशियन सैन्यही तैनात असून, या दोन्ही तुकड्यांमध्ये संघर्षाची ठिणगी पडल्याचंही वृत्त…
Read More