ऑनर किलिंगने देश हादरला! गावातील चिंचेच्या झाडाला बापानेच मुलीला लटकवलं, दोर तोडला ती वाचली पण…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Honour Killing :  देशाला हादरवणारी आणखी एक ऑनर किलिंगची घटना घडली असून, यावेळी आई- वडिलांनी पोटच्या मुलीला तिनं अनुसूचित जमातीतील तरुणाला जोडीदार म्हणून निवडल्याचा आकस मानात ठेवत सूडभावनेनं तिला संपवण्याचं क्रूर कृत्य केलं.  कुठे घडली नात्यांला काळीमा फासणारी घटना? तामिळनाडूतील तंजावर येथे अनुसूचित जातींमधील मुलाशी लग्न केलं म्हणून आईवडिलांनीच पोटच्या मुलीची निर्घृण हत्या केली. बीबीसीच्या वृत्तानुसार पूवालूर गावातील नवीन नावाच्या तरुणानं नजीकच्या गावातील 19 वर्षीय ऐश्वर्याशी लग्न केलं होतं. पाच वर्षांच्या प्रेमाच्या नात्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. तिरुप्पूर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून काम करणाऱ्या ऐश्वर्या…

Read More

दैव बलवत्तर! धावत्या ट्रेनमध्ये महिलेला निर्वस्त्र करुन नदीत फेकले, तरीही वाचले प्राण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News Today: कानपूरमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलेला धावत्या ट्रेनमधून धक्का देण्यात आला त्यात ती गंभीर जखमी झाली आहे.   

Read More

‘टायटॅनिक 2.0’ होता होता वाचलं… खवळलेला समुद्र, मोठ्या लाटा आणि…; Video पाहून अंगावर येईल काटा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Saga cruise ship : टायटॅनिक (Titanic) जहाजाचा पहिल्याच प्रवासात झालेलाय अपघात, त्यानंतर आलिशान आणि तंत्रज्ञानाचा आविष्कार असणाऱ्या या जहाजाला जलसमाधी मिळाली आणि अनेक प्रवासीही जीवाला मुकले. ही दुर्दैवी घटना घडून शकतभराचा काळ ओलांडला. पण, आजही टायटॅनिकला विसरणं अशक्यच. आता पुन्हा एकदा टायटॅनिकला अपघात झाला ‘ती’ काळरात्र आठवण्यामागचं कारण म्हणजे  Saga cruise ship आणि या महाकाय जहाजातील प्रवाशांना बसलेला वादळाचा तडाखा.  BBC या वृत्तसंस्थेनं सोशल मीडियाच्या माध्यमातून या जहाजातून प्रवास करणाऱ्या प्रवाशानं चित्रीत केलेला एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये जहाजाच्या खिडकीतून दिसणाऱ्या लाटा पाहणाऱ्यांच्याही पोटात…

Read More

बाप्पांनी तारलं: समुद्रात 24 तास गणेशमूर्तीच्या आधारे तरगंत होता मुलगा; असा वाचला जीव

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gujarat News : समुद्रात बुडणाऱ्या एका 14 वर्षाच्या मुलाला बाप्पानं तारलं आहे. गणेशमूर्तीच्या सहाय्याने हा मुलगा तब्बल 24 तास खोल समुद्रात तरंगत होता. इकडे कुटुंबियांनी त्याची जीवंत परतण्याची आशा सोडली होती. मात्र अखेर 39 तासांनी तो घरी परतला आहे.

Read More

निवृत्तीनंतर पैसाच पैसा; सरकारच्या ‘या’ योजनेबद्दल वाचलं का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Retirement Planning: निवृत्तीनंतरचं आयुष्य कसं असेल? हाच प्रश्न सध्याच्या तरुणाईच्याही मनात घर करत आहे. इतक्या कमी वयात निवृत्तीनंतरच्या आयुष्याचा विचार करणाऱ्यांपासून निवृत्तीच्या उंबरठ्यावर आलेल्या सर्वांसाठी ही माहिती महत्त्वाची. कारण, महागाई कितीही वाढो, काळ कितीही पुढे जावो सरकारच्या या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा तुम्हाला उतारवयात बराच फायदा होईल असा दावा या योजनेद्वारे करण्यात येत आहे. ही योजना म्हणजे NPS Scheme.  उदाहरणासह समजून घ्या…  समजा तुमचं वय 30 वर्षे आहे आणि तुम्हाला महिन्याला 5 हजार रुपये एनपीएस खात्यात गुंतवणूक करणं शक्य आहे. असं केल्यास तुम्ही एका वर्षाला साधारण…

Read More

17.5 कोटींच्या इंजेक्शनमुळे वाचलं 18 महिन्यांचं बाळ; थेट CM ने घरी जाऊन घेतली भेट

( प्रगत भारत । pragatbharat.com) 18 Month Old Boy Rare Genetic Disease: मागील बऱ्याच काळापासून या चिमुकल्याच्या इलाजासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरु होती. या मोहिमेचं नेतृत्व एका खासदाराने केलं विशेष.

Read More

नवऱ्याने हेडफोन तोडले; रागात बायको माहेरी निघून गेली,अखेर या एका अटीमुळं वाचला संसार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: एका हेडफोनमुळं नवरा-बायकोमधील भांडणाने टोक गाठले. अखेर बायकोने एक अट ठेवली या अटीनंतर दोघांचा संसार पुन्हा एकदा रुळावर आला आहे. 

Read More

राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा दिलासा! शिक्षेला स्थगिती, खासदारकी वाचली

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahul Gandhi Supreme Court Interim Order: सुप्रीम कोर्टाने मोदी अडनाव प्रकरणामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधींना सुनावण्यात आलेल्या शिक्षेच्या याचिकेवर आज सुनावणी केली. या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने रागुल गांधींविरोधात तक्रार करणाऱ्या पूर्णेश मोदींचे ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांना, कनिष्ठ कोर्टाने एवढी शिक्षा देण्याचं कारण काय? असा प्रश्न विचारला. या प्रकरणामध्ये कमी शिक्षाही देता आळी अशती. असं केलं असतं तर त्या मतदारसंघातील जनतेचे अधिकार अबाधित राहिले असते. यानंतर सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावण्यात आलेल्या शिक्षेच्या निर्णयाला स्थगिती दिली. या निर्णयामुळे राहुल गांधींना आता पावसाळी अधिवेशनामध्ये सहभागी होता येणार…

Read More

…अन् बंडखोर मागे फिरले! मॉस्कोबरोबरच पुतीन सरकार थोडक्यात वाचलं; नक्की काय जादू झाली?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wanger Chief Yevgeny Prigozhin Called Off Rebellion Against Putin: शनिवारी दुपारच्या सुमारास पुकारण्यात आलेलं बंड मोडून काढण्यात रशियन सरकारला म्हणजेच पुतिन सरकारला 24 तासांच्या आत यश आलं आहे.

Read More

पत्नीने गुप्तांगावर केले वार; थोडक्यात वाचला जीव, पण आठवडाभराने केली पोलीस तक्रार कारण…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wife Slashes Husbands Private Part: काही दिवसांपूर्वीही अशाच एका प्रकरणामध्ये पतीने मोबाईल खेचून घेतला म्हणून पत्नीने त्याच्या गुंप्तांगावर उकळतं तेल ओतून घरातून पळ काढला होता.

Read More